
crime (फोटो सौजन्य: social media)
पुणे पोलीस अॅक्शन मोडवर; गुन्हेगारी रोखण्यासाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
काय घडलं नेमकं?
अल्पवयीन पीडितेच्या पालक आरोपीच्या शेतात रोजंदारीवर काम करतात. २८ तारखेला सकाळी ९ वर्षीय चिमुकली शाळेत जात होती. त्यावेळी नराधम आरोपीने तिला एकटी जाताना पाहून तिला काही चॉकलेट आणि पैसे दिले. एवढेच नाही तर तिला घरी येण्यास सांगितले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर चिमुकली घाबरली. त्यानंतर चिमुकलीने तिच्या आईला तिच्यावर झालेला अत्याचार सांगितला. तिच्यासोबत घडलेला प्रकार ऐकून आई घाबरली.
आरोपी अटकेत
चिमुकलीच्या आईने हा सगळा प्रकार मुलीच्या वडिलांना सांगितलं. त्यांनतर मुलीच्या कुटुंबाने काल रात्री कळमनुरी पोलिस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. चिमुकलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीला तातडीने गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीचे नाव संतुकराव आवटे (६९) असे आहे. आरोपी विरुद्ध पोक्सो आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
शेतीच्या वादातून रक्ताचे नाते तुटले; सख्ख्या भावाची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या, दोन तासांत धाकट्या भावाला अटक
हिंगोली जिल्ह्यातून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धाकट्या भावानेच आपल्या सख्ख्या भावाची निर्घृण हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. मोठ्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून त्याची निर्घृण हत्या केली. नवनाथ नामदेव सावळे (२५) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर आरोपीचे नाव गजानन सावळे असे आहे. पोलिसांनी गजाननला दोन तासात जेरबंद केलं.
‘कॉन्फिडेंट ग्रुप’च्या कार्यालयात थरार; छापेमारीत उद्योजकाने स्वतःवर झाडली गोळी
Ans: 28 तारखेला सकाळी, मुलगी शाळेत जात असताना.
Ans: पीडितेचे पालक आरोपीच्या शेतात रोजंदारीवर काम करतात.
Ans: तक्रार मिळताच आरोपीला अटक करून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.