Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Crime: आईने बॉयफ्रेंडलाच बनवलं जावई, पुढं घडलं भयानक, कुणाचा गेला जीव?

बिहारमधील अररिया येथे सासू आणि जावयाच्या अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या 16 वर्षीय विवाहित मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मुलीचं लग्न आईनेच आपल्या प्रियकरासोबत लावून दिल्याचा आरोप असून पोलिसांकडून हत्या की नैसर्गिक मृत्यू याचा तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 03, 2026 | 03:11 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सासू आणि जावयाचे गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा आरोप.
  • आईने आपल्या 16 वर्षीय मुलीचं लग्न प्रियकरासोबत लावून दिलं.
  • मुलीच्या संशयास्पद मृत्यूनंतर पोलिसांकडून तपास सुरू.
बिहार: बिहार येथून नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या पोटच्या 16 वर्षीय मुलीचे लग्न आपल्या बॉयफ्रेंडसोबतच लावून दिले. जेव्हा मुलीला याबाब समजले तेव्हा घरात वाद होत होते. या सततच्या वादाला कंटाळून महिलेने आणि जावयाने मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना बिहारच्या अररिया मध्ये घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील मृत्यू झालेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे नाव साजिदा असे आहे. तर आरोपी आईचे नाव शाइस्ता परवीन आणि जावई अब्बू नासर असे आहे. गेल्या पाच वारशांपासून शाइस्ता आणि अब्बू नासर यांचे प्रेमसंबंद होते. सतत लपून-छपून भेटावं लागत असल्यानं दोघंही वैतागले होते.त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीचं लग्न अब्बूसोबत लावण्याचा निर्णय घेतला. मुलीचं वय सोळा तर अब्बू तिच्याहून 20 वर्षांनी मोठा. साहजिकच मुलीनं नकार दिला. मात्र तीच न ऐकता तिचं लग्न करण्यात आलं.

Madhyapradesh Crime: आधी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ५० हजारात सौदा, पेट्रोल टाकून जाळले; प्रियकरानेच केला घृणास्पद प्रकार!

सासरवाडीच्या फेऱ्या वाढल्या….

सुरुवातीला अब्बू पत्नीला घेऊन दुसऱ्या ठिकाणी राहू लागला. मात्र काही महिन्यांतच त्याच्या सासरवाडीच्या फेऱ्या वाढल्या. तो आपल्या सासूला म्हणजे प्रेयसी शाइस्ता परवीनला भेटायला जायचा. साजिदाने अनेकदा तिच्या आईला आणि नवऱ्याला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. मात्र यावरून घरात सातत्याने वाद होत होते. यामुळे दोन्हीही आरोपी त्रस्त होते.

अंत्यसंस्कार करण्यासाठी घाई…

साजिदाच्या वडिलांनी सांगितले की, ते दोघं बरेच दिवस घराबाहेर रहायचे आणि घरात असले तर एका खोलीत बंद असायचे. जेव्हा मुलीचा मृत्यू झाला तेव्हा ते घरी नव्हते. ते घरी आल्यावर मुलीची तब्येत बरी नसल्याने तिला दवाखान्यात नेले होते आणि आता ती झोपलीये, असं दोघांनी तिला सांगितलं. वडिलांनी बघितले तर ती बेशुद्धावस्थेत घरातच होती. तेव्हा सर्वांना तिचा मृत्यू झाल्याचं समजलं. सासू आणि जावई तिचे अंत्यसंस्कार करण्यासाठी घाई करु लागल्याने वडिलांचा संशय बळावला. त्यांनी या प्रकरणाची तक्रार तातडीने पोलिसात दाखल केली.

पोलीस तपास सुरु 

पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदन करिता पाठवला. पोस्ट मार्टमचा रिपोर्ट आल्यानंतर तिचा मृत्यू कश्यामुळे झाला हे समोर येईल. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे.

आई आणि लिव्ह-इन पार्टनर झाले हैवान; 18 महिन्यांच्या बाळाच्या बरगड्या मोडल्या, शरीरावर 51 जखमांचे निशाण, पोस्टमॉर्टममधून खुलासा

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही धक्कादायक घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना बिहारमधील अररिया येथे घडली.

  • Que: मुलीच्या मृत्यूमागे कोणावर संशय व्यक्त केला जात आहे?

    Ans: सासू शाइस्ता परवीन आणि जावई अब्बू नासर यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे.

  • Que: पोलिस पुढे काय तपास करत आहेत?

    Ans: पोस्टमार्टम अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार असून पोलिस तपास करत आहेत.

Web Title: Bihar crime mother turns boyfriend into son in lawa horrific tragedy ensues who lost their life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती
1

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
2

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
3

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल
4

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.