Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Crime: प्रेमात धोका दिल्याचा संशय; १६ वर्षीय प्रेयसीच्या घरात घुसला प्रियकर आणि…; बिहार हादरलं!

बिहारमधील मुजफ्फरपूर येथे प्रेमप्रकरणातून 16 वर्षीय मुलीची प्रियकराने निर्घृण हत्या केली. घटनेनंतर आरोपी स्वतः पिस्तूलसह पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. प्रेयसीने धोका दिल्याच्या संशयातून गुन्हा केल्याची कबुली दिली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 19, 2026 | 11:50 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या
  • आरोपी प्रियकराने स्वतः पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले
  • ‘प्रेमात धोका’ असे हत्येमागील कारण
बिहार: बिहार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या १६ वर्षीय प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीने धोका दिल्यामुळे त्याने हे भयंकर कृत्य केल्याचे संशय आहे. ही घटना मंगळवारी मुजफ्फरपूर जिल्ह्यातील सकरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

पीडित मुलगी 16 वर्षांची अल्पवयीन असून ती 9 वीत शिकत होती. तर आरोपी हा पीडितेच्या शेजारी राहत होता. रात्री उशिरा त्याने प्रेयसीच्या घरात घुसून तिची हत्या केली. घटनेच्या वेळी, तरुणीचे कुटुंबीय गाढ झोपेत होते आणि त्यांना याबाबत काहीच कळलं नाही. घरातील जिन्यावर पीडितेचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला. माहिती मिळताच, परिसरातील लोकसुद्धा घरात गोळा झाले. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला.

Pune Crime: वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला दगडाच्या खाणीत ढकलून हत्या, सहा आरोपी निष्पन्न; पुण्यातील घटना

प्रेयसीच्या हत्येनंतर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हत्येनंतर आरोपी स्वत: हातात पिस्तूल घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला आणि आत्मसमर्पण केलं. आरोपीची चौकशी केली असता आपल्या प्रेयसीने प्रेमात धोका दिला आणि त्यामुळे तिची हत्या केल्याचं त्याने कबुल केलं. पोलिसांनी पीडितेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती आहे.

सर, प्लीज गेट उघडा..,फक्त १० मिनिटांचा उशीर आणि बोर्डाची परीक्षा हुकली; विद्यार्थिनीने धावत्या ट्रेनमधून मारली उडी

बिहार येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. दहावीच्या परीक्षेत पोहोचायला १० मिनिट उशीर झाल्याने परीक्षा हुकली. विद्यार्थिनीने धावत्या ट्रेनमधून उडी मारून संपवले जीवन. ही घटना पाटण्यातील मसौढी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाराजचक गावातील आहे. मृत विद्याथीनीचे नाव कोमल कुमारी असे आहे.

विनवणी केली पण…

परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर गेट बंद असल्याचं पाहून कोमलने गेट वाजवण्यास सुरुवात केली. कोमल वारंवार विनवणी करत होती, सर, प्लीज गेट उघडा, परीक्षा ९:३० वाजता सुरू होणार आहे. मला फक्त १० मिनिटे उशीर झाला आहे. अजून २० मिनिटं शिल्लक आहेत. माझ्या करिअरचा प्रश्न आहे. मात्र, तिचं कोणीही ऐकून घेतलं नाही. खूप प्रयत्न करूनही गेट न उघडल्याने ती निराश झाली.

Delhi Crime: ‘बाबा मला वाचवा’… मुलाला वाचवायला धावलेल्या वडिलांची गोळ्या झाडून हत्या; दिल्लीतील घटना

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीडिता कोण होती?

    Ans: 16 वर्षांची, 9 वीमध्ये शिकणारी अल्पवयीन मुलगी.

  • Que: हत्येचे कारण काय सांगितले?

    Ans: प्रेयसीने प्रेमात धोका दिल्याचा संशय.

  • Que: आरोपीने काय केले?

    Ans: प्रेयसीची हत्या करून स्वतः पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.

Web Title: Bihar crime suspected of betrayal in love boyfriend enters 16 year old girlfriends house and bihar shaken

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Ambarnath Crime: थरकाप उडवणारी घटना! वरवंट्याने डोक्यावर वार, गुप्तांगावर…; 7 वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराकडून हत्या
1

Ambarnath Crime: थरकाप उडवणारी घटना! वरवंट्याने डोक्यावर वार, गुप्तांगावर…; 7 वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराकडून हत्या

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद
2

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद

Bengaluru Crime : Gemini AI ला विचारून रचला तिहेरी हत्येचा कट; आधी आंधळं कसं….; लिव्ह-इन पार्टनरसह दोघे अटकेत
3

Bengaluru Crime : Gemini AI ला विचारून रचला तिहेरी हत्येचा कट; आधी आंधळं कसं….; लिव्ह-इन पार्टनरसह दोघे अटकेत

Karnataka Crime: ‘संपत्ती कशी वाटायची’ चिठ्ठीत लिहिलं अन् संपूर्ण कुटुंब संपवलं; म्हैसूरमधील धक्कादायक घटना
4

Karnataka Crime: ‘संपत्ती कशी वाटायची’ चिठ्ठीत लिहिलं अन् संपूर्ण कुटुंब संपवलं; म्हैसूरमधील धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.