Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • New Year |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Crime: मामानेच दिली 2 लाखांची सुपारी! भाच्याची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तीन तुकडे; कारण धक्कादायक

बिहारच्या भागलपूरमध्ये अनैतिक संबंध आणि ब्लॅकमेलिंगमुळे तरुण अभिषेकची निर्घृण हत्या करण्यात आली. मामानेच 2 लाखांची सुपारी देत हत्या घडवली. मृतदेहाचे तीन तुकडे; पाच आरोपी ताब्यात.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 30, 2025 | 03:59 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • अभिषेक व मामा संतोष यांचे एकाच तरुणीसोबत अनैतिक संबंध
  • ब्लॅकमेलिंग व सायबर फसवणुकीच्या पैशांवरून वाद
  • 2 लाखांची सुपारी; ब्राउन शुगरच्या नशेत हत्या, मृतदेहाचे तुकडे
बिहार: बिहारमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मामानेच सुपारी देऊन भाच्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर त्याच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले. हत्या झालेल्या तरुणाचे नाव अभिषेक असे आहे. तर मुख्य आरोपी मामाचे नाव संतोष असे आहे. ही घटना भागलपूर जिल्ह्यातील नाथनगर येथे घडली. दोघांचे एकाच तरुणीसोबत अनैतिक संबंध होते. पीडित नेहमी त्याच्या मामला त्याच्या अनैतिक संबंधाबद्दल मामीला सांगण्याची धमकी द्यायचा आणि त्याला ब्लॅकमेल करत होता. यामुळे संतापलेल्या आरोपी संतोषने मारेकऱ्यांना २ लाख रुपयांची सुपारी देऊन अभिषेकची हत्या केली.

Mumbai: माजी सरन्यायाधीश चंद्रचूड असल्याची बनावट ओळख; ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून वृद्ध महिलेची 3.71 कोटींची फसवणूक

कशी केली हत्या?

रितिक, राधे आणि आयुष या मारेकऱ्यांनी अभिषेकच्या हत्येसाठी संतोषकडून 2 लाख रुपयांची सुपारी घेतली होती. यासाठी आरोपी मामाने भाच्याच्या हत्येसाठी
10,000 रुपये अॅडव्हान्स दिले होते. या तिघांनी ब्राउन शुगरच्या नशेत असताना हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांनी अभिषेखच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले. पोलिसांना छाटलेलं मुंडकं आणि पाय सापडल्यानंतर रविवारी ही घटना उघडकीस आली. त्यांनी तातडीने अभिषेकच्या कुटुंबियांना याची माहिती दिली.

दोन कारणामुळे केली हत्या.

अभिषेकची हत्या केवळ अनैतिक संबंधामुळेच करण्यात आली नाही तर आणखी एक कर्ण त्यामागे होते. संतोष आणि त्याच्या इतर साथीदारांचा सायबर फसवणूकीच्या गुन्ह्यात सहभाग होता. याच, सायबर फसवणूकीच्या पैशांवरून आरोपी आणि त्याच्या पीडित भाच्यामध्ये वाद व्हायचे. पीडित अभिषेक त्याच्या मामाच्या या फसवणूकीच्या कामात अकाउंटंट म्हणून काम करत होता आणि त्याच्या व्यवसायावर तसेच आर्थिक कामकाजावर अभिषेक वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असल्याचं आरोपीला वाटत होतं. यामुळे देखील संतोषचा त्याच्या भाच्यावर प्रचंड राग होता. हा देखील एक कारण होता हत्येचा.

Crime News: रेल्वे स्टेशन परिसरात ‘MD’ विकणाऱ्या सराईताला बेड्या; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या का करण्यात आली?

    Ans: अनैतिक संबंधांवरील ब्लॅकमेलिंग व आर्थिक वादामुळे.

  • Que: मुख्य आरोपी कोण?

    Ans: मृताचा मामा संतोष; इतर चार मारेकरी अटक.

  • Que: पोलिसांनी काय जप्त केलं?

    Ans: मृतदेहाचे तुकडे व आर्थिक व्यवहारांचे पुरावे.

Web Title: Bihar crime the uncle himself gave the contract for 2 lakh rupees the nephew was brutally murdered and his body cut into three pieces

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 03:59 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Mumbai: माजी सरन्यायाधीश चंद्रचूड असल्याची बनावट ओळख; ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून वृद्ध महिलेची 3.71 कोटींची फसवणूक
1

Mumbai: माजी सरन्यायाधीश चंद्रचूड असल्याची बनावट ओळख; ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून वृद्ध महिलेची 3.71 कोटींची फसवणूक

Navi Mumbai Crime: अल्पवयीन मुलाचं अपहरण करून इन्स्टाग्रामवरून मागितली खंडणी २० लाखांची, चौघांना अटक
2

Navi Mumbai Crime: अल्पवयीन मुलाचं अपहरण करून इन्स्टाग्रामवरून मागितली खंडणी २० लाखांची, चौघांना अटक

Crime News : वर्षभरामध्ये ६५ गुन्ह्यात १२७ जेरबंद; ९३ लाखांचा अमलीपदार्थ साठा जप्त; शहर पोलिसांची मोठी कारवाई
3

Crime News : वर्षभरामध्ये ६५ गुन्ह्यात १२७ जेरबंद; ९३ लाखांचा अमलीपदार्थ साठा जप्त; शहर पोलिसांची मोठी कारवाई

Nandurbar Crime: आई-वडिलांची क्रूरता! अक्कलकुव्यात नदीपात्रात 6–7 महिन्यांच्या अर्भकाचा मृतदेह आढळला
4

Nandurbar Crime: आई-वडिलांची क्रूरता! अक्कलकुव्यात नदीपात्रात 6–7 महिन्यांच्या अर्भकाचा मृतदेह आढळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.