Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिहारमध्ये एकाच फासावर लटकलेले आढळले प्रेमीयुगुलाचे मृतदेह; भोला अन् सफीनाच्या मृत्यूचे गूढ गुलदस्त्यात

बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यात एकाच झाडाला दोन प्रेमीयुगुलांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 12, 2026 | 10:21 AM
बिहारमध्ये एकाच फासावर लटकलेले आढळले विवाहित प्रेमीयुगुलाचे मृतदेह; भोला अन् सफीनाच्या मृत्यूचे गूढ गुलदस्त्यात

बिहारमध्ये एकाच फासावर लटकलेले आढळले विवाहित प्रेमीयुगुलाचे मृतदेह; भोला अन् सफीनाच्या मृत्यूचे गूढ गुलदस्त्यात

Follow Us
Follow Us:
  • मृतांची ओळख भोला आणि सफीना अशी झाली.
  • दोघेही १० सप्टेंबरपासून घरातून बेपत्ता होते.
  • आत्महत्या की हत्या? शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार.
बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यात हरसिद्धि पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोनबरसा गिरी टोला गावातील शेतात एकाच झाडाला दोन प्रेमुयुगुलाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सकाळी शेताकडे जाणाऱ्या लोकांनी जेव्हा झाडाला लटकलेले दोन मृतदेह पाहिले तेव्हा त्यांनी आरडाओरड केली ज्यानंतर काही क्षणातच घटनास्थळी लोकांची गर्दी जमा झाली. प्रत्यक्षदर्शीयांच्या मते, दोन्ही मृतदेह एकाच झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडले. झाडावरील वेगवेगळ्या फांद्यांवर ओढणीच्या साहाय्याने त्यांचे हे शरीर लटकलेले होते. सुरुवातीला दोघांचीही ओळख समोर आली नाही पण आता त्यांचे फोटोज सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहेत.

नाशिकरोडच्या आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीर प्रशिक्षणार्थीचा बॅरेकमध्ये मृत्यू; २० वर्षीय अश्विनच्या मृत्यूचे कारण…

एकाच झाडावर लटकलेले होते भोला आणि सफीनाचे मृतदेह

मृत प्रेमीयुगलाची ओळख पटली असून मुलाचे नाव भोला तर मुलीचे नाव सफीना असल्याचे समोर येत आहे. दोघेही हरसिद्धी पकडिया येथील रहिवाशी होते. माहितीनुसार, दोघेही १० सप्टेंबर रोजी दुपारी घरातून गायब झाले ज्यानंतर कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. सफीनाचा दुसरा विवाह सनाल्लाह नावाच्या व्यक्तीसोबत झाला होता. पण तिचा मृतदेह मात्र भोला नावाच्या तरुणासोबत झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. गावकरी या प्रकरणाला प्रेमप्रकरणातून केलेली आत्महत्या असल्याचा दावा करत आहेत. तथापि, पोलिस तपासात मृत्यूचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही.

कार सोडण्यासाठी ३ हजारांची लूट, टोइंग व्हॅनवरील तिघांना ठोकल्या बेड्या; पुणे पोलिसांची कारवाई

या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिस पथकाने दोघांच्याही मृतदेहाला आपल्या ताब्यात घेतले असून मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी त्यांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे प्रकरण आत्महत्येचे असल्याचा संशय आहे. पोलिस प्रकरणाचा सखोल तपास करत असून दोघांच्याही कुटुंबियांची चाैकशी, त्यांच्यातील नाते आणि ही घटना आत्महत्या आहे की खून हे जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. डीएसपी कुमारी प्रियांका यांनी सांगितले की, पोलिस सर्व बाजूंचा तपास करत असून मृत्यूचे खरे कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा केली जात आहे.

 

Web Title: Bihar motihari bhola safina dead bodies found hanging from same tree

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • Attempt to Suicide
  • bihar
  • crime news

संबंधित बातम्या

कार सोडण्यासाठी ३ हजारांची लूट, टोइंग व्हॅनवरील तिघांना ठोकल्या बेड्या; पुणे पोलिसांची कारवाई
1

कार सोडण्यासाठी ३ हजारांची लूट, टोइंग व्हॅनवरील तिघांना ठोकल्या बेड्या; पुणे पोलिसांची कारवाई

बुलडाणा अर्बनच्या माजी सीईओ व विभाग व्यवस्थापिकांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
2

बुलडाणा अर्बनच्या माजी सीईओ व विभाग व्यवस्थापिकांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

४८ दिवसांत तब्बल २१ किलो वजन घटलं! उच्च न्यायालय हादरले; ५९ वर्षीय कैद्याला अखेर वैद्यकीय जामीन
3

४८ दिवसांत तब्बल २१ किलो वजन घटलं! उच्च न्यायालय हादरले; ५९ वर्षीय कैद्याला अखेर वैद्यकीय जामीन

SIMI म्हणजे नेमकं काय? दहशतवादी वडिलांना भेटण्यासाठी बनावट पासपोर्ट, सौदी प्रवास; मुंब्र्यातून एका मुलीला ATSने पकडलं
4

SIMI म्हणजे नेमकं काय? दहशतवादी वडिलांना भेटण्यासाठी बनावट पासपोर्ट, सौदी प्रवास; मुंब्र्यातून एका मुलीला ATSने पकडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.