Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा राडा, विरोधक उमेदवाराच्या घरात घुसून शिवीगाळ; नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या घरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे, शिवीगाळ करत विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 12, 2026 | 11:38 AM
पिंपरीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा राडा, विरोधक उमेदवाराच्या घरात घुसून शिवीगाळ; नेमकं काय घडलं?

पिंपरीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा राडा, विरोधक उमेदवाराच्या घरात घुसून शिवीगाळ; नेमकं काय घडलं?

Follow Us
Close
Follow Us:
  • पिंपरीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा राडा
  • विरोधक उमेदवाराच्या घरात घुसून शिवीगाळ
  • नेमकं काय घडलं?
पिंपरी : राज्यात महानगरपालिका निवडणुका अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे, आरोप प्रत्यारोपांने राजकीय वातावरण तापलं आहे, अशातच पिंपरी मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या घरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे, शिवीगाळ करत विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसा गुन्हाही नोंदवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. 33 वर्षीय डॉ. महिलेने तशी फिर्याद दिली आहे.

प्रभाग क्रमांक 21 मधील विरोधी उमेदवाराच्या घरात भाजप कार्यकर्ते शिरले, असा आरोप केला जात आहे, तसे व्हिडीओ समोर आणून हे भाजपचे कार्यकर्ते आहेत, असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. आमच्या विरोधात उभे राहण्याची हिंमत कशी काय केली, अशी धमकी दिल्याचंही फिर्यादीत म्हटलं आहे. आरोपी हे विरोधी पॅनल भाजप उमेदवार उषा संजोग वाघेरे यांचे समर्थक आणि कार्यकर्ते असल्याचा त्यांचा आरोप आहे. ही घटना काल रात्री 12: 15 च्या सुमारास नवमहाराष्ट्र स्कुल पिंपरी गावातील घराजवळ घडली आहे.

स्वप्नील वाघेरे, सूरज वाघेरे, सागर वाघेरे, सिद्धार्थ वाघेरे, वरून जगताप, प्रशांत वाघेरे, सारंग वाघेरे, इतर काही जणांनी घरासमोर येऊन स्वप्नील वाघेरे याने आमच्या परवानगी शिवाय घरात प्रवेश केला. माझे चुलत सासरे यांना अश्लील शिवीगाळ केली. तुम्ही आमच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचं धाडस केले. तुम्हाला जीवे मारून टाकू अशी धमकी देण्यात आली असे फिर्यादीत म्हटले आहे.

बाळासाहेब सरवदेंची हत्या

गेल्या काही दिवसाखाली सोलापुरात एक धक्कदायक घटना घडली आहे. राजकीय वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची हत्या करण्यात आली आहे. बाळासाहेब सरवदे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष होते. त्यांच्या डोळ्यात चटणी घालण्यात आली नंतर त्यांच्यावर चाकूने वार करत हत्या केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी मयत बाळासाहेब याचा भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे याच्या फिर्यादीवरून सोलापूरच्या जेलरोड पोलीस ठाण्यात 15 जणांविरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला. बीएनएस कलम 103, 109, 189 (1),(2), 190, 191(2),(3), 49, 352, 351(2), शस्त्र अधिनियम 4, 25 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: Bjp workers enter opposition candidates house in pimpri and abuse him

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

भाजप बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव, बेटी पढाव नाही तर…; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
1

भाजप बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव, बेटी पढाव नाही तर…; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

मावळात अवैध धंद्यांचा उच्छाद! राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निष्क्रियतेमुळेच हातभट्टीचा व्यवसाय फोफावला?
2

मावळात अवैध धंद्यांचा उच्छाद! राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निष्क्रियतेमुळेच हातभट्टीचा व्यवसाय फोफावला?

Karmala Crime News: बाप नाही हैवान! पोटच्या दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलले; काळीज पिळवटून टाकणारी घटना
3

Karmala Crime News: बाप नाही हैवान! पोटच्या दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलले; काळीज पिळवटून टाकणारी घटना

कुरकुंभ एमआयडीसीत केबल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 8 जणांना ठोेकल्या बेड्या
4

कुरकुंभ एमआयडीसीत केबल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 8 जणांना ठोेकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.