
crime (फोटो सौजन्य: social media)
जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक; तब्बल पावणेदोन लाखांना घातला गंडा
अद्याप कारवाई नाही
पीडित मुलाचे नाव पवन इंगळे असे आहे. पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चौथ्या वर्गात तो शिकतो. त्याच वय अवघ साडेनऊ वर्षे आहे. तर या प्रकरणात मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव रवींद्र ची असे आहे. पिंपळगाव राजा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ विध्यार्थ्याला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात वैधकीय तपासणीसाठी पाठवलं. त्यावर उपचार सुरु आहे. मात्र अद्याप शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आहे.
पीडित विद्यार्थीच वैधकीय अहवाल आल्यांनतर शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अवघ्या साडेनऊ वर्षाच्या विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या शिक्षकावर अद्यापही पोलीस अथवा शिक्षण विभागाने कारवाई केलेली नाही यावर पालकांनी संताप व्यक्त केला आहे. आता पोलिस आणि शिक्षण विभाग या शिक्षकांवर काय कारवाई करतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
पुन्हा विध्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
नुक्ताच १३ डिसेंबर रोजी राज्य शासनाने राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी जबाबदारी निश्चित केली. मात्र याचा अजूनही परिणाम शाळेतील शिक्षकांवर होताना दिसत नाही आहे. आता खामगाव तालुक्यातील घडलेल्या घटनेने पुन्हा विध्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
लाडक्या बहीण योजनेच्या पैशांवर डल्ला! पत्नी माहेरी गेली अन् नवऱ्याने दुसरीच ‘बायको’ बँकेत उभी केली
राज्यात सगळीकडे लाडक्या बहीण योजनेचे पैसे थेट महिलेच्या खात्यात जमा होतात. दर महिन्याला १५०० रुपयांचा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा होतो. मात्र बुलढाणा जिल्ह्यात अशी एक घटना घडली आहे. त्या घटनेने तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. त्याला कारण ही तसंच आहे. कारण बायको आणि नवऱ्याच्या वादात नवऱ्यानं थेट बायकोला गंडवल.
पत्नी भांडण करून माहेरी गेली आणि तिच्या जागी दुसऱ्या महिलेला उभ केल आणि बँकेतून पैसे काढले. हा प्रकार जेव्हा समोर आला तेव्हा बायकोने थेट पोलीसात धाव घेतली. त्यामुळे लाडक्या बहीण योजनेचे पैसे खरच महिलांना मिळतात की त्यात गोंधळ आहे? हा सवाल आता उपस्थित झाला आहे.
Nagpur Crime: नागपुरात पोलीस कोठडीत आरोपीची आत्महत्या; पोलीस उपनिरीक्षकासह 3 कर्मचाऱ्यांचे निलंबन
Ans: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत.
Ans: गणित चुकल्याच्या कारणावरून वर्गशिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केली.
Ans: विद्यार्थी रुग्णालयात उपचार घेत असून वैद्यकीय अहवालानंतर गुन्हा दाखल होणार आहे.