Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: वायफळेत युवकावर कोयत्याने हल्ला; दोन जण अटकेत, गावात तणाव

तासगाव तालुक्यातील वायफळे येथे पूर्ववैमनस्यातून एका युवकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून जखमीवर मिरजेत उपचार सुरू आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 12, 2026 | 08:10 PM
वायफळेत युवकावर कोयत्याने हल्ला; दोन जण अटकेत, गावात तणाव (Photo Credit- X)

वायफळेत युवकावर कोयत्याने हल्ला; दोन जण अटकेत, गावात तणाव (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • वायफळेत युवकावर कोयत्याने हल्ला
  • दोन आरोपींना अटक
  • गावात पोलीस बंदोबस्त
तासगाव : तासगाव तालुक्यातील वायफळे येथे पूर्ववैमनस्यातून एका युवकावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या हल्ल्यात सागर सदाशिव पाटील हा युवक जखमी झाला असून त्याच्यावर मिरज येथे उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी संदेश शैलेश कांबळे आणि संजीत अजित सावंत (दोघेही रा. वायफळे, ता. तासगाव) यांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी सागर पाटील आणि संदेश कांबळे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी संदेश कांबळे व त्याचा साथीदार संजीत सावंत यांनी सागर पाटील यांच्या तळेवस्ती परिसरातील घराजवळ जाऊन कोयत्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्यात सागर पाटील यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने तासगाव येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र जखम गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मिरज येथे हलवण्यात आले.

Crime News: चिपळूणमध्ये क्यूआरद्वारे १३ लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. संतप्त नागरिकांनी निषेध नोंदवत काही काळ गाव बंद ठेवले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास तासगाव पोलीस करत आहेत.

Web Title: Youth attacked with a scythe in vaifala two arrested tension in the village

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 08:10 PM

Topics:  

  • Attack
  • crime
  • crime news
  • maharashtra
  • Sangli Crime

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
3

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
4

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.