Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh Crime: खेळता खेळता आईच्या पायाला मिठी, क्षणात घडला अपघात; उकळत्या दुधाने 2 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

उत्तर प्रदेशमधील सराय अकील येथे उकळत्या दुधाचे पातेले अंगावर पडल्याने दोन वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आईच्या पायाला मिठी मारताच तिचा तोल गेल्याने हा हृदयद्रावक अपघात घडला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 12, 2026 | 01:42 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • उत्तर प्रदेशमधील कौशांबी जिल्ह्यात हृदयद्रावक घटना.
  • आईच्या हातातील उकळत्या दुधाचे पातेले दोन वर्षांच्या मुलावर पडले.
  • गंभीर भाजल्याने मुलाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू.
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दोन वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी अंत झाल्याचे समोर आले आहे. आई चुलीवर दूध गरम करून पातेले घेऊन बाहेर ठेवण्यासाठी निघाली होती. तेव्हढ्यात मागून दोन वर्षांच्या चिमुरडा तिच्या पायाला घट्ट मिठी मारली. अचानक पाय ओढल्याने आईचा तोल गेला आणि गरम दूध चिमुरड्याच्या अंगावर पडला. यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील कौशाम्बी जिल्ह्यातील सरायअकिल परिसरात ही घटना घडली.

Beed Crime: आई-वडिलांच्या साध्या ओरडण्याचा मनावर घेतला धसका; 21 वर्षीय मुलाने संपवले जीवन

काय घडलं नेमकं?

मंगल प्रसाद उस्मानपुर बिगहरा या गावातील रहिवासी आहे. या गावातील रहिवासी मंगल प्रसाद हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सोमवारी रात्री मंगल प्रसाद आपल्या तीन मुलांना घेऊन शेजारच्या गावात एका कार्यक्रमासाठी गेले होते. घरी त्यांची पत्नी सावित्री देवी आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा मनू हे दोघेच होते. घरातील दैनंदिन कामे आटोपल्यानंतर सावित्री देवी यांनी रात्री नऊच्या सुमारास चुलीवर दूध गरम केले. दूध गरम झाल्यानंतर त्या पातेले घेऊन बाहेर ठेवण्यासाठी निघाल्या होत्या.

पायाला घट्ट मिठी मारली आणि…

तेव्हड्यात खेळत असलेला छोटा मनू धावत आला आणि त्याने आनंदाने आपल्या आईच्या पायाला घट्ट मिठी मारली. मुलाने अचानक पाय ओढल्यामुळे सावित्री देवी यांचा तोल गेला. सावरण्याचा प्रयत्न करेपर्यंत त्यांच्या हातातील उकळत्या दुधाचे पातेले थेट मनूच्या अंगावर पलटी झाले. उकळते दूध अंगावर पडताच मनू वेदनेने विव्हळू लागला आणि घरभर ओरडू लागला. आईने मदतीसाठी एकच टाहो फोडला.

रुग्णालयात नेत्यांना प्राणज्योत मालवली

मुलाचा आणि आईचा आवाज ऐकून शेजारी धावत आले. तातडीने मनूला सरायअकिल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मनूला रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयाकडे नेण्यात येत होते तेव्हा मनुची प्राणज्योत मालवली. मंगळवारी सकाळी कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेविना आणि शवविच्छेदनाशिवाय कुटुंबियांनी मुलावर अंत्यसंस्कार केले. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

Amravati Crime: अमरावतीत धक्कादायक घटना! दारू, मारहाण आणि संतापाचा स्फोट; अमरावतीत पत्नीच्या प्रतिहल्ल्यात पतीचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कसा घडला?

    Ans: आई उकळते दूध घेऊन जात असताना मुलाने तिच्या पायाला मिठी मारली. त्यामुळे तिचा तोल जाऊन उकळते दूध मुलाच्या अंगावर पडले.

  • Que: मुलाला कुठे नेण्यात आले?

    Ans: प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नंतर जिल्हा रुग्णालयात नेत असताना मुलाचा मृत्यू झाला.

  • Que: पोलिसांकडे तक्रार करण्यात आली का?

    Ans: पोलिसांना घटनेची माहिती मिळाली, मात्र कुटुंबियांनी कोणतीही लेखी तक्रार दिलेली नाही.

Web Title: Uttar pradesh crime clinging to mothers feet while playingtragedy strikes in an instant 2 year old child dies after being scalded by boiling milk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Beed: विलास घुले हत्या प्रकरणावर राजकीय हालचालींना वेग; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत भेट, खासदार पुत्राच्या भूमिकेचीही चौकशी
1

Beed: विलास घुले हत्या प्रकरणावर राजकीय हालचालींना वेग; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत भेट, खासदार पुत्राच्या भूमिकेचीही चौकशी

Pune Crime: ‘तू मला वाढदिवशीच सोडून गेलास…’ इन्स्टाग्रामवर प्रेमाचा दिखावा अन्….; केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे
2

Pune Crime: ‘तू मला वाढदिवशीच सोडून गेलास…’ इन्स्टाग्रामवर प्रेमाचा दिखावा अन्….; केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे

Latur Crime: आधी प्रेमसंबंध, मग मालमत्तेचा वाद… शेवटी तोंडावर उकळते तेल; उदगीरच्या घटनेने खळबळ
3

Latur Crime: आधी प्रेमसंबंध, मग मालमत्तेचा वाद… शेवटी तोंडावर उकळते तेल; उदगीरच्या घटनेने खळबळ

Delhi Crime News: फुटपाथवरून उचललं, जंगलात नेलं अन्… 11 वर्षीय मुलीच्या हत्येने संतापाची लाट
4

Delhi Crime News: फुटपाथवरून उचललं, जंगलात नेलं अन्… 11 वर्षीय मुलीच्या हत्येने संतापाची लाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.