
crime (फोटो सौजन्य: social media)
क्लासला जातो म्हणत घर सोडलं
नेहमीप्रमाणे त्या टेक्निकल क्लाससाठी घरातून निघाल्या होत्या. काही मैत्रिणींनी त्यांना जळगाव जामोद बस स्थानकात पाहिल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर ते कुठेच दिसले नाही. तेजस्विनी गजानन वसुले, सानिका श्रीराम ताडे आणि चंचल श्रीकृष्ण मोहे असे बेपत्ता असलेल्या मुलींचे नावे आहे. त्यांचे वय अंदाजे 16 वर्षे असून त्या मूळच्या जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव गावातील आहेत.
पासबुक सोबत गेले
या तिन्ही मुली शाळेत शिकत होत्या. त्या शाळेत शिकत असलेल्या व्यवस्थापनाने तिन्ही मुलींच्या पालकांना शाळेत बोलावलं होतं. या तिन्ही मुलींच्या पालकांना शाळेत बोलावण्यात आले होते. याची माहिती तिन्ही मुलीना मिळाल्यानंतर यानंतर त्या अचानक गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे तिन्ही मुलींनी बँक पासबुक सोबत नेल्याची पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दिली.
पोलिसांपुढे आवाहन
तिन्ही मुलीची परत आल्या नाही. त्यामुळे पालकांनी जळगाव जामोद पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली. मात्र या तिन्ही मुली कुठेही आढळून आल्या नाही. अल्पवयीन मुलींचा पत्ता न सापडल्याने आणि जबरदस्ती किंवा फुस लावून नेण्याची शक्यता पोलिसांना तपासात दिसून आले. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांपुढे या तिन्ही मुलींना शोधण्याचे आवाहन उभे राहिले आहे. या प्रकरणात काय माहिती समोर येते, हे पाहणं महत्वाचं आहे. या तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी ‘तो’ झाला चोर; फुरसुंगी पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
Ans: बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे.
Ans: जळगाव जामोद बस स्थानकात.
Ans: तिन्ही मुलींनी बँक पासबुक सोबत नेले व शाळेत पालक बोलावल्याचे समजताच गायब झाल्या.