Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: शैक्षणिक क्षेत्र हादरले! सिंहगड डेंटल कॉलेजच्या प्राध्यापकांनी संपवले जीवन; सुसाईड नोट सापडली

पुणेमधील Sinhgad Dental Collegeचे विभागप्रमुख प्रा. राजू पाटील यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून कामाच्या ताणाचा उल्लेख असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 08, 2026 | 01:42 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • पुण्यातील सिंहगड डेंटल कॉलेजच्या विभागप्रमुखांची आत्महत्या
  • प्रा. राजू पाटील यांनी राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलले
  • घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली
पुणे: पुण्यातून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. सिंहगड डेंटल कॉलेजमधील विभागप्रमुखांनी आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे.आत्महत्या केलेल्या प्राध्यापकांचे नाव राजू पाटील असे आहे. या घटनेमुळे हाविद्यालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

ही घटना शनिवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. त्यांच्या पत्नी घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्यांना सुसाईड नोट सापडली. आत्महत्या करण्यापूर्वी राजू पाटील यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती.

सुसाईड नोट मध्ये काय?

घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये कामाच्या तणावामुळे आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. मात्र आत्महत्येमागील नेमके कारण हेच आहे की दुसरे काही याचा तपास पोलीस करत आहे. विवध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

कॉलेजवर मोठी कारवाई

काही दिवसांपूर्वी सिंहगड डेंटल कॉलेजवर शैक्षणिक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली होती. शिक्षकांचे थकीत वेतन, तसेच शैक्षणिक कामकाजातील त्रुटींकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांनी महाविद्यालयाची संलग्नता रद्द केली होती.विद्यापीठ अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्याचा आरोप महाविद्यालयावर ठेवण्यात आला होता. तसेच विद्यापीठाने निश्चित केलेल्या शैक्षणिक दर्जानुसार महाविद्यालयाचे कामकाज होत नसल्याचे आढळल्याने दंतविद्याशाखेतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांनाही असंलग्नित करण्यात आले होते.

जबरदस्तीच्या प्रयत्नाला महिलेचा विरोध; संतापात गळा दाबून खून, दिवेघाट पायथ्याशी महिलेचा अर्धनग्न मृतदेह आढळला

पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हडपसर- सासवड रोडलगत दिवे घाटाच्या पायथ्याशी वडकी परिसरात एक अनोळखी महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. महिलेचा वयोगट 30 ते 40 वर्षे असे आहे. या प्रकरणी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रकाश विभीषण माने (वय 29) असे नाव आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: पूनेमधीलसिंहगड डेंटल कॉलेजशी संबंधित प्राध्यापकांच्या राहत्या घरी ही घटना घडली.

  • Que: आत्महत्या केलेले प्राध्यापक कोण होते?

    Ans: प्रा. राजू पाटील हे सिंहगड डेंटल कॉलेजमध्ये विभागप्रमुख (HOD) म्हणून कार्यरत होते.

  • Que: आत्महत्येमागील कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये कामाच्या ताणाचा उल्लेख असल्याची माहिती मिळाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Pune crime educational sector shaken professor of sinhagad dental college ends his life suicide note found

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Raj Thackeray: “मराठी बोलणार नाही, ही हिंमत येते कुठून?”; राज ठाकरेंचा परप्रांतीय रिक्षाचालकांसह सरकारवर प्रहार
1

Raj Thackeray: “मराठी बोलणार नाही, ही हिंमत येते कुठून?”; राज ठाकरेंचा परप्रांतीय रिक्षाचालकांसह सरकारवर प्रहार

रस्त्यावरच प्रसूती! वेदनांनी तडफडणाऱ्या महिलेची साड्यांच्या आडोशात डिलिव्हरी, नवजात बाळाला पाहून युजर्स डोळे पाणावले; Video Viral
2

रस्त्यावरच प्रसूती! वेदनांनी तडफडणाऱ्या महिलेची साड्यांच्या आडोशात डिलिव्हरी, नवजात बाळाला पाहून युजर्स डोळे पाणावले; Video Viral

Mira Road Crime : मीरा रोड चाकू हल्ला प्रकरणाला दहशतवादाचा अँगल? ATS तपासात धक्कादायक माहिती उघड
3

Mira Road Crime : मीरा रोड चाकू हल्ला प्रकरणाला दहशतवादाचा अँगल? ATS तपासात धक्कादायक माहिती उघड

NAVI MUMBAI : ड्रग्स विक्रेत्या महिलेच्या बेकायदेशीर घरावर सिडकोने चालवला बुलडोझर
4

NAVI MUMBAI : ड्रग्स विक्रेत्या महिलेच्या बेकायदेशीर घरावर सिडकोने चालवला बुलडोझर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.