• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Nagpur Crime Girlfriend Stabs Boyfriend With Knif

Nagpur Crime: लग्नाला कुटुंबीयांचा विरोध; प्रेयसीने केला प्रियकरावर चाकूने वार; मोबाईलही केला फॉर्मेट आणि…

नागपूरमध्ये प्रेमसंबंधातून घडलेल्या धक्कादायक घटनेत प्रेयसीनेच प्रियकराची हत्या केल्याचे उघड. दोघांमध्ये चार वर्षांचं प्रेमप्रकरण, लग्नाला कुटुंबीयांचा विरोध. प्रेयसीवर हत्येचा गुन्हा दाखल.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 06, 2025 | 11:51 AM
crime (फोटो सौजन्य: social media)
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • दोघांमध्ये चार वर्षांचं प्रेमसंबंध, लग्नाचा विचार सुरू.
  • कुटुंबीयांचा लग्नाला विरोध – वादानंतर हत्या.
  • चाकूने वार करून हत्या, नंतर रतीने स्वतःलाही जखमी केले.
नागपूर: नागपूरच्या नंदनवन कॉलनीतून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीनेच प्रियकरावर चाकूने वार करत हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर त्याच्या हत्येनंतर प्रेयसीने स्वतःवर देखील वार करून गंभीर जखमी केल्याचे समोर आले आहे. तिने आधी पोलिसांना प्रियकराने आपल्यावर वार करून स्वतःवर वार केल्याचे सांगितले. मात्र पोलिसांच्या संशयाने नंतर सत्य सगळं समोर आलं. आरोपी तरुणीने ही बीएएमएसची विद्यार्थिनी असून ती इंटर्नशिप करीत होती. तर मृतक हा पोलीस भरतीची तयारी करत होता. नेमकं काय प्रकरण?

Akola Crime: अकोल्यात सावकारीचा त्रास जीवघेणा! 20% व्याज, धमक्या आणि जमीन बळकावली; तरुणाने संपवले जीवन

काय घडलं नेमकं?

मृतकाचे नाव बालाजी कल्याणे (वय २४, मुदखेड, नांदेड) असे आहे. तर आरोपी प्रेयसीचे नाव रती साहेबराव देशमुख (२५, करंजी, नांदेड) असे आहे. बालाजी हा नंदनवन कॉलोनीत भाड्याने खोलीत राहत होता. त्या खोलीत बालाजीचा संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आला होता. तर तेथेच त्याची प्रेयसी देखील रक्तबंबाळ अवस्थेत आढळली होती. त्यामुळे हा हत्येचा प्रकार आहे की आत्महत्या, या संधार्बत पोलिसांनी सखोल तपास सुरु केला. तेव्हा धक्कदायक खुलासा समोर आले.

लग्नाला विरोध म्हणून…

मिळालेल्या माहितीनुसार बालाजी आणि राती यांचे चार वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरु होते. त्यांचा लग्न करण्याचा विचार होता. रती अनेकदा त्याच्या खोलीत जात होती. बुधवारी रात्री ती बालाजीकडे गेली. रतीच्या कुटुंबीयांचा लग्नाला विरोध होता. त्यामुळे गुरुवारी रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास त्यांचा वाद झाला. रतीने तेथील चाकू उचलून बालाजीच्या अंगावर वार केले. हा वार इतका जोरदार होता की बालाजी जागेवरच कोसळला. त्याला त्या अवस्थेत पाहून ती घाबरली व तिने देखील स्वतःवर वार करून घेतले.

गुन्हा दाखल

आरोपी रतीने आधी बाळाजीनेच तिच्यावर हल्ला केला व नंतर स्वतःला मारून घेतल्याची बतावणी केली. मात्र बालाजीच्या अंगावर खोलवर घाव होते त्यातून पोलिसांचा संशय बळावला. तिची चौकशी केली असता हा प्रकार समोर आला. आरोपी रतीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. बालाजीचा भाऊ शिवाजी ऊर्फ ऋषीकेश विनायकराव कल्याणे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी रतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. उपचारानंतर सविस्तर कारवाई करण्यात येईल.

एक दिवस आधी अल्टिमेटम

मृतक बाळाजीने या घटनेच्या एका दिवसाआधी अल्टिमेटम दिल्याची माहिती समोर आली आहे. जर लग्न झाले नाही तर माझ्या मरणासाठीच तुम्हाला नागपूरला यावे लागेल असे त्याने रतीच्या वडिलांना त्याने म्हटलं होतं असे बालाजीच्या मोबाईलच्या तपासणीत समोर आले. एवढेच नाही तर रतीने तिचा मोबाईल फॉर्मेट केल्याची माहिती समोर आली आहे.

Navi Mumbai: फेसबुकवरून संपर्कात, कोट्यवधी रूपयांचा लोभ अन् तब्बल ₹56.27 लाखांची फसवणूक

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या कोणी केली?

    Ans: तपासात प्रेयसी रती देशमुखवर प्रियकर बालाजीची हत्या केल्याचा आरोप स्पष्ट.

  • Que: हत्येचं कारण काय?

    Ans: लग्नास कुटुंबीयांचा विरोध, त्यातून निर्माण झालेला वाद.

  • Que: दोघांचं नातं किती वर्षांचं होतं?

    Ans: अंदाजे चार वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते.

Web Title: Nagpur crime girlfriend stabs boyfriend with knif

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 11:51 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Akola Crime: अकोल्यात सावकारीचा त्रास जीवघेणा! 20% व्याज, धमक्या आणि जमीन बळकावली; तरुणाने संपवले जीवन
1

Akola Crime: अकोल्यात सावकारीचा त्रास जीवघेणा! 20% व्याज, धमक्या आणि जमीन बळकावली; तरुणाने संपवले जीवन

Navi Mumbai: फेसबुकवरून संपर्कात, कोट्यवधी रूपयांचा लोभ अन् तब्बल ₹56.27 लाखांची फसवणूक
2

Navi Mumbai: फेसबुकवरून संपर्कात, कोट्यवधी रूपयांचा लोभ अन् तब्बल ₹56.27 लाखांची फसवणूक

Mumbai Crime: ऑडिशनच्या नावाखाली अर्धनग्न फोटो मागितले; नंतर ब्लॅकमेल करून… ; मुंबईतील घटना
3

Mumbai Crime: ऑडिशनच्या नावाखाली अर्धनग्न फोटो मागितले; नंतर ब्लॅकमेल करून… ; मुंबईतील घटना

Ahilyanagar Crime: जामखेडमध्ये नर्तिकेची आत्महत्या, भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकवाड अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4

Ahilyanagar Crime: जामखेडमध्ये नर्तिकेची आत्महत्या, भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकवाड अटकेत; नेमकं प्रकरण काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nagpur Crime: लग्नाला कुटुंबीयांचा विरोध; प्रेयसीने केला प्रियकरावर चाकूने वार; मोबाईलही केला फॉर्मेट आणि…

Nagpur Crime: लग्नाला कुटुंबीयांचा विरोध; प्रेयसीने केला प्रियकरावर चाकूने वार; मोबाईलही केला फॉर्मेट आणि…

Dec 06, 2025 | 11:51 AM
नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी ‘तो’ झाला चोर; फुरसुंगी पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी ‘तो’ झाला चोर; फुरसुंगी पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Dec 06, 2025 | 11:45 AM
Strategic Shift : अमेरिकेचा पुन्हा एकदा ‘भूराजकीय स्फोट’; रशियाशी वैर चुकीचे, भारत इंडो-पॅसिफिकचा ‘किंगमेकर’ पण चीनला मात्र….

Strategic Shift : अमेरिकेचा पुन्हा एकदा ‘भूराजकीय स्फोट’; रशियाशी वैर चुकीचे, भारत इंडो-पॅसिफिकचा ‘किंगमेकर’ पण चीनला मात्र….

Dec 06, 2025 | 11:42 AM
IND vs SA :  तिसऱ्या सामन्यातून कोणाचा होणार पत्ता कट? टीम इंडिया हे दोन बदल करण्याची शक्यता, जाणून घ्या Playing 11

IND vs SA : तिसऱ्या सामन्यातून कोणाचा होणार पत्ता कट? टीम इंडिया हे दोन बदल करण्याची शक्यता, जाणून घ्या Playing 11

Dec 06, 2025 | 11:40 AM
Pregnancy: दिवसातून कधीही नाही तर ‘या’ वेळेत शारीरिक संबंध ठेवल्यास होईल गर्भधारणा, डॉक्टरांनी दिली योग्य वेळ

Pregnancy: दिवसातून कधीही नाही तर ‘या’ वेळेत शारीरिक संबंध ठेवल्यास होईल गर्भधारणा, डॉक्टरांनी दिली योग्य वेळ

Dec 06, 2025 | 11:38 AM
कर्जबुडव्या साखर कारखान्यांवर आता होणार कारवाई; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे संकेत

कर्जबुडव्या साखर कारखान्यांवर आता होणार कारवाई; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे संकेत

Dec 06, 2025 | 11:36 AM
फ्रिजमध्ये ठेवलेलं चिकन, मासे किती वेळ व्यवस्थित टिकून राहतात? मटण किती काळ ताजे राहते? जाणून घ्या सविस्तर

फ्रिजमध्ये ठेवलेलं चिकन, मासे किती वेळ व्यवस्थित टिकून राहतात? मटण किती काळ ताजे राहते? जाणून घ्या सविस्तर

Dec 06, 2025 | 11:22 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News : TET सक्तीचा निर्णय मागे घ्या ,शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Latur News : TET सक्तीचा निर्णय मागे घ्या ,शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Dec 05, 2025 | 08:26 PM
वनविभागाचे मुख्य कार्यालय मुंबईला हलवण्याच्या हालचाली? विदर्भ राज्य आंदोलन समितीची नागपुरात निदर्शनं

वनविभागाचे मुख्य कार्यालय मुंबईला हलवण्याच्या हालचाली? विदर्भ राज्य आंदोलन समितीची नागपुरात निदर्शनं

Dec 05, 2025 | 08:11 PM
Sangli News : जुनी पेन्शन तसेच इतर मागण्यांसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोर्चा

Sangli News : जुनी पेन्शन तसेच इतर मागण्यांसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोर्चा

Dec 05, 2025 | 07:58 PM
Panvel : 22 वर्षांची परंपरा कायम! खिडूकपाडा दत्त जयंती उत्सवात भक्तांचा महासागर

Panvel : 22 वर्षांची परंपरा कायम! खिडूकपाडा दत्त जयंती उत्सवात भक्तांचा महासागर

Dec 05, 2025 | 07:46 PM
Solapur : प्रेमभंगातून तृतीय पंथीयाने स्वतःला संपवले? सोलापूर शहरातील हृदयद्रावक घटना

Solapur : प्रेमभंगातून तृतीय पंथीयाने स्वतःला संपवले? सोलापूर शहरातील हृदयद्रावक घटना

Dec 05, 2025 | 07:38 PM
KDMC : मेट्रो ठेकेदाराचा निष्काळजीपणा;  पाइपलाईन फुटल्याने रस्ता खचला वाहतूक ठप्प

KDMC : मेट्रो ठेकेदाराचा निष्काळजीपणा;  पाइपलाईन फुटल्याने रस्ता खचला वाहतूक ठप्प

Dec 05, 2025 | 07:28 PM
Nanded : साई मंदिरात माजी महापौर शीला भवरे यांच्या उपस्थितीत श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा

Nanded : साई मंदिरात माजी महापौर शीला भवरे यांच्या उपस्थितीत श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा

Dec 04, 2025 | 08:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.