Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalna Crime: संतापजनक! ‘तु मला आवडतेस’ म्हणत चुलत सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग, आरोपी फरार

बदनापूर तालुक्यातील पांगरी येथे चुलत सासऱ्याने सुनेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी सध्या फरार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 08, 2026 | 02:28 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जालना जिल्ह्यातील पांगरी येथे संतापजनक घटना
  • चुलत सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग केल्याचा आरोप
  • शेतात एकटी असताना मागून मिठी मारून गैरवर्तन
जालना: जालना येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. चुलत सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील बदनापूर जिल्ह्यातील नजिक पांगरी येथे घडली. पीडितेने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Pune Crime : मैत्रिणीकडे पाहून गाणे गायल्याचा संशय; उत्तमनगरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला

नेमकं प्रकरण काय?

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचे चुलत सासरे हे पीडितेच्या मागे गेले. ती शेतात गेली असता, सावध होऊन तिच्या मागून तिला आपल्या मिठीत घेतले. त्यानंतर ‘तु मला आवडतेस’, असे म्हणत तिला खाली पाडले आणि तिच्याशी लज्जास्पद कृत्य केले. त्यानंतर तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असे पीडितेनं फिर्यादीत म्हंटले आहे.

लाकडी दांड्याने मारहाण

त्यांनतर पीडितेने यासगळ्याला प्रतिकार करत तिने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपीने पडलेला लाकडी दांडा तिच्यावर फेकून मारला. याने तिच्या हाताला दुखापत झाली. या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

गुन्हा दाखल

या सगळ्या घटनेनं पीडित महिला भयभीत झाली. पीडितेने पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली. पोलिसांनी फिर्यादीवरून चुलत सासऱ्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलीस फरार असलेल्या चुलत सासऱ्याचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसर हादरून गेला आहे.

जालन्यात भरचौकात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; शहरात खळबळ

जालना येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना शहरातील मंगळ बाजार चौकासमोर शुक्रवारी ही घडली. हत्या झालेल्या तरुणाचे नाव शाहेद सगीर शेख असे आहे. या खुनाच्या घटनेमुळे जालना शहरात खळबळ उडाली आहे.

मार्केट यार्ड परिसरात एकावर पिस्तुलातून गोळीबार; धक्कादायक कारणही समोर

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: बदनापूर तालुक्यातील पांगरी गावात ही घटना घडली.

  • Que: आरोपीने काय केले?

    Ans: आरोपीने शेतात एकटी असलेल्या सुनेला मागून मिठीत घेऊन विनयभंग केला आणि प्रतिकार केल्यावर मारहाण केली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पीडितेच्या तक्रारीवरून चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

Web Title: Jalna crime outrageous daughter in law molested by cousin in law saying i like you accused absconding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • crime
  • Jalna

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.