Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! अभिजित दीपके यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल; शिक्षिकेनेच दिली तक्रार अन् नंतर…

शहरापासून दोन कि.मी. 'उर्ध औसा' येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत ही घटना घडली. दीपके हे त्यांचे सहकारी अजिंक्य शिंदे व इतर ४-५ अनोळखी व्यक्तींसह शाळेच्या आवारात अचानक घुसले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 23, 2026 | 08:33 AM
मोठी बातमी ! अभिजित दीपके यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल; शिक्षिकेनेच दिली तक्रार अन् नंतर...

मोठी बातमी ! अभिजित दीपके यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल; शिक्षिकेनेच दिली तक्रार अन् नंतर...

Follow Us
Follow Us:

लातूर : परवानगीशिवाय जिल्हा परिषद शाळेत प्रवेश करणे, शिक्षकांना धमकावणे आणि या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या आरोपाखाली कॉक्रोच जनता पार्टीचे संयोजक अभिजित दीपके आणि त्यांच्या ६ सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. शाळेतील शिक्षिका सय्यद समशादबानो खैरातअली यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.

शहरापासून दोन कि.मी. ‘उर्ध औसा’ येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत ही घटना घडली. दीपके हे त्यांचे सहकारी अजिंक्य शिंदे व इतर ४-५ अनोळखी व्यक्तींसह शाळेच्या आवारात अचानक घुसले. वर्गात प्रवेश करत विद्यार्थ्यांमध्ये जाऊन बसले. पूर्वपरवानगी न घेता तेथील उपस्थितांना शैक्षणिक व शासकीय कामकाजाबाबत प्रश्न विचारू लागले. यामुळे शाळेचे नियमित कामकाज आणि अध्यापन अध्ययन प्रक्रियेत व्यत्यय आला, असे तक्रारीत म्हटले आहे.

‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले

शिक्षिकेला म्हणाले, लाज वाटत नाही का?

एका महिला शिक्षिकेला जाब विचारत आरोपींनी तिच्याशी गैरवर्तन केले. शिवीगाळ केली. लाज वाटत नाही का? अशा शब्दांत सुनावले. हे लोक फुकटचे पैसे खातात, असेही शब्द वापरले. आरोपींच्या अनधिकृत प्रवेश व वर्तनावर आक्षेप घेतला असता त्यांनी शिक्षिकेला निलंबित करण्याची धमकी दिली.

अन्य संस्थेचे विद्यार्थी असल्याचे दाखवले

आरोपींनी घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ अशा प्रकारे सादर करण्यात आला की, जणू काही इतर संस्थांमधील मुलांना शाळेत आणून बसवण्यात आले होते. ज्यामुळे शाळेची बदनामी झाली. दीपकेंच्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानावरून नवा वाद उद्भवला आहे.

लिपिक टायपिंग परीक्षेत गोंधळ

Bombay High Court लिपिक पदाच्या टायपिंग परीक्षेदरम्यान राज्यभरात गोंधळाचे चित्र पाहायला मिळाले. 16 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी आणि परीक्षा व्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. परीक्षेदरम्यान आलेल्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला. काही केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे असून, संबंधित यंत्रणेने या प्रकाराची चौकशी करून परीक्षा पुन्हा घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार; ‘जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम’

Web Title: Case registered against six individuals including abhijit dipke

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 08:19 AM

Topics:  

  • Abhijeet Deepke

संबंधित बातम्या

CJP Protest : दिल्लीत धरपकड सुरूच; केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी, दिपके सगळ्यांनाच उचललं, 1,700 हुन जास्त आंदोलक ताब्यात
1

CJP Protest : दिल्लीत धरपकड सुरूच; केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी, दिपके सगळ्यांनाच उचललं, 1,700 हुन जास्त आंदोलक ताब्यात

CJP Bengaluru Protest : SIR विरोधात हजारो आंदोलक रस्त्यावर? फ्रीडम पार्कवर ध्रुव राठी, प्रकाश राजही सहभागी
2

CJP Bengaluru Protest : SIR विरोधात हजारो आंदोलक रस्त्यावर? फ्रीडम पार्कवर ध्रुव राठी, प्रकाश राजही सहभागी

ध्रुव राठी आणि अभिजीत दीपके एकत्र! बंगळुरू-दिल्ली आंदोलनाने राजकीय वातावरण तापणार!
3

ध्रुव राठी आणि अभिजीत दीपके एकत्र! बंगळुरू-दिल्ली आंदोलनाने राजकीय वातावरण तापणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.