Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bombay High Court लिपिक टायपिंग परीक्षेत गोंधळ; संभाजीनगरात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, अभिजीत दीपके म्हणाले ‘आता हेच जंतर-मंतर

Bombay High Court लिपिक टायपिंग परीक्षेतील कथित तांत्रिक गोंधळाविरोधात छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आंदोलनात सहभागी होत पुनर्परीक्षेची मागणी केली.

  • By विवेक
Updated On: Aug 16, 2026 | 08:30 PM
Bombay High Court लिपिक टायपिंग परीक्षेत गोंधळ; संभाजीनगरात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन,

Bombay High Court लिपिक टायपिंग परीक्षेत गोंधळ; संभाजीनगरात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन,

Follow Us
Follow Us:
  • लिपिक टायपिंग परीक्षेदरम्यान राज्यातील विविध केंद्रांवर तांत्रिक अडचणींच्या तक्रारी.
  • छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले.
  • अभिजीत दीपके आंदोलनात सहभागी; पुनर्परीक्षेचे आश्वासन मिळेपर्यंत आंदोलनाचा इशारा.
 

Bombay High Court लिपिक पदाच्या टायपिंग परीक्षेदरम्यान राज्यभरात गोंधळाचे चित्र पाहायला मिळाले. 16 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी आणि परीक्षा व्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले.

परीक्षेदरम्यान आलेल्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला. काही केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे असून, संबंधित यंत्रणेने या प्रकाराची चौकशी करून परीक्षा पुन्हा घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

संभाजीनगरात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

छत्रपती संभाजीनगरातील परीक्षा केंद्रावरही विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त करत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. परीक्षा पुन्हा आयोजित करावी आणि तांत्रिक अडचणींची पुनरावृत्ती होणार नाही, याची खात्री द्यावी, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या.

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार; ‘जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम’

या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला. दीपके यांनी विद्यार्थ्यांना आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलनातून माघार घेऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘परीक्षा पुन्हा होण्याचे आश्वासन मिळेपर्यंत मागे हटायचं नाही’

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अभिजीत दीपके यांनी परीक्षा पुन्हा घेण्याचे स्पष्ट आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले. ‘मीदेखील तुमच्यासोबत असेल. आता हेच जंतर-मंतर,’ अशी भूमिका त्यांनी मांडली. काही दिवसांपूर्वी दिल्ली दौऱ्यावर असताना दीपके यांनी लवकरच ‘जंतर-मंतर सीझन 2’ सुरू करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर संभाजीनगरातील आंदोलनात सहभागी होत त्यांनी या भूमिकेला प्रत्यक्ष सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील ज्या-ज्या परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केंद्रावरच बसून राहावे, असे आवाहनही दीपके यांनी केले. आता विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर संबंधित परीक्षा यंत्रणा काय निर्णय घेते आणि पुनर्परीक्षेबाबत कोणती भूमिका घेतली जाते, याकडे राज्यातील उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले

Web Title: Bombay high court clerk typing exam chaos abhijit deepke protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • Abhijeet Deepke
  • Bombay High Court
  • Chhatrapati Sambhaji Nagar

संबंधित बातम्या

Sambhajinagar Municipal Corporation : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तीन संवर्गात कंत्राटी भरती,  ८४ पदे १०२७ उमेदवार अर्ज
1

Sambhajinagar Municipal Corporation : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तीन संवर्गात कंत्राटी भरती, ८४ पदे १०२७ उमेदवार अर्ज

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
2

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’
3

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’

Crime News: ‘लिव्ह-इन’मधून जन्मलेल्या बाळाचे तीन व्यवहार; ४८ तासांत चार हातांतून तेलंगणापर्यंत प्रवास
4

Crime News: ‘लिव्ह-इन’मधून जन्मलेल्या बाळाचे तीन व्यवहार; ४८ तासांत चार हातांतून तेलंगणापर्यंत प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.