Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: जातीवाचक शिवीगाळ व दगडफेक प्रकरणी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा; शिरूरमधील घटना

Shikrapur Crime: यशवंत नरसिंगे यांना जातीवाचक शिवीगाळ करत दमदाटी केली व घराच्या दरवाजावर दगडफेक केल्याचा आरोप आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 21, 2026 | 02:35 AM
Crime News: जातीवाचक शिवीगाळ व दगडफेक प्रकरणी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा; शिरूरमधील घटना

Crime News: जातीवाचक शिवीगाळ व दगडफेक प्रकरणी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा; शिरूरमधील घटना

Follow Us
Follow Us:

शिरूर तालुक्यात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
फिर्यादीच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना
शिरूर परिसरात उडाली एकच खळबळ

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील रामलिंग येथे जातीवाचक शिवीगाळ व दगडफेक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, फिर्याद नोंदवून घरी परतल्यानंतर फिर्यादीच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत पंढरीनाथ नरसिंगे (वय ४८, रा. रामलिंग, ता. शिरूर) हे घरी असताना रात्रीच्या सुमारास सचिन पांडुरंग रासकर व संदीप अशोक हाडवळे हे त्यांच्या घरासमोर आले. त्यांनी यशवंत नरसिंगे यांना जातीवाचक शिवीगाळ करत दमदाटी केली व घराच्या दरवाजावर दगडफेक केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर यशवंत नरसिंगे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सचिन रासकर व संदीप हाडवळे (दोघेही रा. रामलिंग) यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Crime News: ऊसतोडीच्या पैशांच्या वादातून शेतकऱ्याचे अपहरण; चाकूने वार करत 40 हजारांची खंडणी उकळली, अन्…

पैशांच्या वादातून शेतकऱ्याचे अपहरण

ऊसतोडीच्या पैशांच्या वादातून एका शेतकऱ्याचे अपहरण करून त्याला चाकूने जखमी करत मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना वळदगाव परिसरात उघडकीस आली आहे. आरोपींनी पीडिताला वाहनात जबरदस्तीने बसवून वेगवेगळ्या ठिकाणी नेत धमकावले आणि शेवटी फोन पेद्वारे 40 हजार रुपये उकळून बॉन्ड लिहून घेत धमकी देत सोडून दिले. ही घटना 15 मार्च रोजी रात्री 9.30 ते 10 वाजेच्या सुमारास वळदगाव परिसरात घडली. अचिन जयंत चव्हाण, सचिन जयंत चव्हाण (दोघे रा. भासुनाईक तांडा ता. अंबड जि. जालना) आणि त्याचे सहा साथीदार अशी अपहरण करुन खंडणी उकळणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Accident: गाडीचा कंट्रोल सुटला अन् थेट जगबुडीच्या…; खेडमध्ये घडला विचित्र अपघात

रस्ता विचारण्याच्या बहाण्याने अपहरण

प्रकरणात विलास गोविंद चव्हाण (35 रा. गिरनेरा तांडा, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांन फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादी हे १५ मार्च रोजी रात्री वळदगाव परिसरात मिरची विक्री करून दुचाकीने (एमएच-20-एफके-4526) घरी परतत होते. साम्राज्य हॉटेलजवळ त्यांना अडवून चारचाकी व दुचाकीवरील सहा जणांनी रस्ता विचारण्याचा बहाणा केला. त्यानंतर अचानक त्यांना शिवीगाळ, मारहाण करुन जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण करण्यात आले.  दरम्यान, फिर्यादीने आरडाओरडा केल्याने आरोपींपैकी एकाने चाकूने फिर्यादीच्या उजव्या दंडवार वार करुन जखमी केले. त्यानंतर त्यांना झाल्टा फाटा येथे नेण्यात आले. येथे सचिन चव्हाण यांनी माझे पैसे का देत नाही, असे म्हणत मारहाण केली.

Web Title: Case registered under the atrocities act for caste based abuse and stonepelting shikrapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Atrocity Act
  • crime news
  • Shikrapur Crime

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
1

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
2

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
3

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.