शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी सलग दोन दिवस खाटिक समाजाबद्दल आक्षेपार्ह विधाने केली होती.
संभाजीनगर पूर्वचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजप नेत्याच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राठोड यांच्या नातेवाइकांनी लाठ्याकाठ्यांनी टाळीकोटे कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण केली. त्यातून महिला ही सुटल्या नाही. त्यांच्या अंगावर काठीचे वळ उमटले. या सदस्यांना बेदम मारहाण केली. या कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला.…
ॲट्रॉसिटी कायदा (Atrocity Act) हा अनुसूचित जाती-जमातीचं संरक्षणाच कवच आहे. हाच ॲट्रॉसिटी कायदा लवचिक करण्याचा काहींनी घाट घातला आहे. त्याचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.