Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur Crime: बल्लारपूर पोलिसांची धडक कारवाई; अवैध शस्त्रांसह तिघे अटकेत, पिस्तूल-तलवार जप्त

बल्लारपूरमध्ये पोलिसांनी दोन कारवायांत तिघांना अटक केली. आरोपींकडून देशी पिस्तूल, काडतूस, तलवार व कोयता जप्त करण्यात आले. शहरात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने शस्त्रे बाळगल्याचा संशय आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 05, 2026 | 01:28 PM
शिरुर हादरलं ! अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; पीडिता गर्भवती होताच प्रकार उघडकीस

शिरुर हादरलं ! अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; पीडिता गर्भवती होताच प्रकार उघडकीस

Follow Us
Follow Us:
  • दोन वेगवेगळ्या कारवायांत तिघे अटकेत
  • पिस्तूल, काडतूस, तलवार आणि कोयता जप्त
  • अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल
चंद्रपूर: बल्लारपूर शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने अवैधरित्या शखे बाळगणाऱ्यांविरुद्ध बल्लारपूर पोलिसांनी २ वेगवेगळ्या कारवायांमध्ये तिघा आरोपींना अटक करत मोठे यश मिळवले आहे. या कारवायांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यात पोलिसांची सजगता पुन्हा अधोरेखित झाली आहे.

पहिली कारवाई रवींद्रनगर परिसरात

गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला उमाशंकर बरदानी निषाद (४०) हा देशी बनावटी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचताच आरोपीने कारवा रोडकडे पळ काढला. मात्र पोलिसांनी पाठलाग करीत सार्वजनिक शौचालयाजवळ त्याला पकडले. झडतीदरम्यान आरोपीकडून ७.६५ एमएम बोरचे देशी पिस्तूल व एक जिवंत काडतुस असा सुमारे २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मंदिरातील वादाशी या प्रकरणाचा संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे.

Thane Crime: पंजाबच्या रिक्षाचालकावर भाळली ‘बिझनेसमन’ पत्नी; 3.30 लाखांचा ऐवज घेऊन फरार; गुन्हा दाखल

दुसरी कारवाई कॉलरी परिसरात

दुसरी कारवाई त्याच दिवशी रात्री ९.३० वाजता कॉलरी परिसरात करण्यात आली. सरदार पटेल वॉर्ड येथे दोन इसम धारदार शखे घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. हिरा सोनीलाल बहुरिया (४४) आणि रामजित मंगल राजभर (५२) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ८२.५ सें.मी. लांबीची तलवार व ५६ सें.मी. लांबीचा कोयता जप्त करण्यात आला. दोन्ही प्रकरणात आरोपीविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाया पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात पथकाने केल्या.

कत्तलीसाठी नेणाऱ्या १० गोवंशाची सुटका; 

वरोरा-चंद्रपूर महामार्गावर अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारा एक आयशर ट्रक वरोरा पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत १० गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली असून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या गोपनीय माहितीमुळे हा तस्करीचा प्रकार उघडकीस आला. ही कारवाई शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास करण्यात आली. बजरंग दलाचे कार्यकर्ते सूरज दुबे यांना एका गोपनीय खबऱ्याकडून माहिती मिळाली की, नागपूर-चंद्रपूर महामार्गावरून एका आयशर ट्रकमध्ये जनावरांची कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने वाहतूक केली जात आहे. सूरज दुबे, आदेश भुते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टेंभुडाँ गावाजवळ सापळा रचला. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास नागपूरकडून येणारा एमएच ३४ बीझेड ७१९४ क्रमांकाचा ट्रक येताना दिसला.

कार्यकत्यांनी गाडीची पाहणी केली असता, त्यात १० गोधर्मीया जनावरे (गाई आणि कालवडी) अतिशय निर्दयतेने पाय बांधूना कोंडलेल्या अवस्थेत आढळली. या जनावरांना चारा किंवा पाण्याची कोणतीही सोय नव्हती. जप्त केलेल्या जनावरांमध्ये विविध रंगांच्या गाई आणि लहान कालवडींचा समावेश आहे.

वरोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिस वरोरा ठाण्यात वाहनचालक आणि मालकाविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवल्याप्रकरणी आणि अवैध वाहतुकीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक वाहन आणि जनावरे असा एकूण ६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज वासडे हे करत आहेत.

Chandrapur Crime: चंद्रपुरात थरारक खून! २२ वर्षीय तरुणाने केली प्रेयसीची हत्या; आधी केला आत्महत्येचा बनाव मात्र…

💡

Frequently Asked Questions

  • Que: किती आरोपी अटक झाले?

    Ans: एकूण तीन आरोपी अटक झाले.

  • Que: कोणती शस्त्रे जप्त झाली?

    Ans: देशी पिस्तूल, काडतूस, तलवार आणि कोयता जप्त करण्यात आले.

  • Que: पोलिसांची कारवाई कुठे झाली?

    Ans: रवींद्रनगर आणि कॉलरी परिसरात कारवाई करण्यात आली.

Web Title: Chandrapur crime ballarpur police launch crackdownthree arrested with illegal weapons pistol and sword seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Chandrapur Crime
  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
1

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
2

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
3

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
4

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.