चंद्रपूरपासून कंबोडियापर्यंत पसरलेल्या आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेटचा मोठा खुलासा झाला आहे. इंजिनिअर असलेला कृष्णा उर्फ रामकृष्ण सुंचू डॉक्टर असल्याचं भासवून गरिबांना आमिष दाखवत किडनी तस्करी करत होता.
चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यात पत्नीने प्रियकरासोबत हातमिळवणी करून पती राजेश मेघवंशीची तलवारीने हत्या केली. काही महिन्यांपासून दुर्गा व प्रियकर चंद्रप्रकाशचे प्रेमसंबंध होते. पोलिसांनी दोघांना अटक केली असून तपास सुरू आहे.
चंद्रपूर मनपाच्या उपद्रव शोध पथकाने बिनवा गेट परिसरातील गोदामावर छापा टाकून ९० किलो सिंगल-यूज प्लास्टिक जप्त केले. गोदाम मालकाकडून ५ हजारांचा दंड वसूल केला असून पुन्हा गुन्हा केल्यास १० हजार…
आरोपी शिक्षक मडावीसुद्धा तिथेच कार्यरत होता. पीडित मुलगी हुशार असल्याने तिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला उच्च शिक्षणासाठी चंद्रपूरला पाठवावे, असा सल्ला त्याने मुलीच्या आई-वडिलांना दिला.