Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur Crime: चंद्रपुरात धक्कादायक घटना! महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; परिसरात शोककळा

महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 09, 2026 | 05:44 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • नेरी गावातील महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
  • शेतात ओढणी व चपला आढळल्यानंतर घटना समोर आली.
  • पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला.
चंद्रपूर: चिमूर तालुयकतील नेरी येथील टिळक वॉर्ड क्रमांक १, पेठ विभाग परिसरातील महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. देवलाबाई रमेश गजभे (५५) असे मृताचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी पहाटे २ ते ३ वाजताच्या सुमारास घरातून बाहेर पडून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

काय घडलं नेमकं?

सकाळी ८ वाजताच्या सुमारास शेतमालक किसन लाभे हे नेहमीप्रमाणे शेतात गेले असता गुरांच्या गोठ्याजवळ ओढणी व चपला बेवारस अवस्थेत दिसून आल्या. संशय आल्याने परिसरात शोध घेतला असता शेतातील विहिरीत एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला. यानंतर तातडीने गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी कृष्णा प्रधान, प्रसाद सालकाडे आणि प्रमोद पिसे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनेची वार्ता गावात पसरताच विहिरीजवळ नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. देवलाबाई यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार असून त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Satara Crime: साताऱ्यात भीषण दुर्घटना! आयशर टेम्पो धरणाकडे पलटून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

चंद्रपुरात थरारक खून! २२ वर्षीय तरुणाने केली प्रेयसीची हत्या; आधी केला आत्महत्येचा बनाव मात्र…

चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या २९ वर्षीय लिव्ह-इन पार्टनरची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या केल्यांनतर आरोपीने या प्रकरणाला आत्महत्येचे रूप देण्याचा प्रयत्न केला होता. जेणेकरून तो कायद्याच्या कचाट्यातून वाचू शकेल. मात्र २० दिवसांनी प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालाने या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला आणि पोलिसांच्या तपासाला एक नवी दिशा मिळाली. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Sangli Crime: सांगली हादरली! दुहेरी हत्याकांडातील मुख्य साक्षीदाराचे अपहरण करून निर्घृण खून

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत महिलेचे नाव काय होते?

    Ans: देवलाबाई रमेश गजभे असे मृत महिलेचे नाव होते.

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: चंद्रपूर जिल्ह्यातील नेरी गावात ही घटना घडली.

  • Que: मृतदेह कुठे आढळला?

    Ans: शेतातील विहिरीत मृतदेह आढळला.

Web Title: Chandrapur crime shocking incident in chandrapur woman commits suicide by jumping into a well atmosphere of grief grips the area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 05:44 PM

Topics:  

  • Chandrapur Crime
  • crime

संबंधित बातम्या

बिल्डर असल्याचे सांगून 14.78 लाखांना गंडा; आरोपीला चंद्रपूरमधून केली अटक
1

बिल्डर असल्याचे सांगून 14.78 लाखांना गंडा; आरोपीला चंद्रपूरमधून केली अटक

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
2

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
3

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
4

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.