Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur Crime: तीन वर्षांचे प्रेम, मात्र लग्न दुसऱ्याशी; प्रियकराने नवऱ्याला ते फोटो पाठवले आणि…

प्रेयसीचे फोटो दुसऱ्या तरुणाला पाठवल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी तरुणाला दोरीने बांधून बेदम मारहाण केली. चंद्रपूर जिल्ह्यातील या घटनेत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 15, 2026 | 11:43 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • तीन वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर तरुणीने दुसऱ्याशी लग्नाचा निर्णय घेतला.
  • तरुणाने प्रेयसीचे फोटो संबंधित तरुणाला पाठवले.
  • संतप्त नातेवाईकांनी तरुणाला बांधून मारहाण केली.
चंद्रपूर: चंद्रपूर येथून एक धक्कादायक प्रकार समोर आले आहे. एका तरुणाने प्रेयसीच्या होणाऱ्या नवऱ्याला व्हॉट्सअॅपद्वारे फोटो पाठवले त्यामुळे तरुणीचा विवाह देखील मोडीत निघाला आहे. संतापलेल्या कुटुंबीयांनी फोटो पाठवणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण केली आहे. तरुणाला आधी दोरीने बांधलं नंतर त्याला बेदम मारहाण केली. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी बाळापूर येथील आहे.

Uttarpradesh Crime: वीटभट्टी मालकासह तिघांकडून कामगार महिलेवर 12 तास अत्याचार; पोलिसांकडून फक्त छेडछाडीचा गुन्हा दाखल

काय घडलं नेमकं?

तीन वर्षाच्या प्रेमसंबंधानंतर २३ वर्षीय तरुणीने दुसऱ्याच तरुणाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे संतापलेल्या नवसागर बोरकर (26) प्रियकराने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला त्यांचे फोटो पाठवले. नवसागर ने सांगितले की त्याची प्रेयसी अनेकदा लग्नाबद्दल बोलायची आणि वारंवार त्याच्याकडे पैशांची मागणी करायची. नवसागर तिला ऑनलाईन तर कधी रोख पैसे देखील द्यायचा अशी माहिती समोर आली आहे.

प्रेयसी दुसऱ्याच तरुणाशी बोलायची आणि नवसागरकडे दुर्लक्ष करायची. नवसागरला हे लक्षात आल्यानंतर त्याने तिच्याशी संपर्क साधणे बंद केले आणि पैशांची मागणी केली, तिने पैसे परत देण्यास नकार दिला. संतापलेल्या नवसागर बोरकरने 11 फेब्रुवारी रोजी प्रेयसीचे ज्या तरुणाशी प्रेमसंबंध होते त्या तरुणाला दोघांचे फोटो पाठवले.

12 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:30 वाजता, शेतातील काम संपवून ट्रॅक्टरने गावी परतताना महिलेचे जवळचे नातेवाईक सोमेश्वर ठिकरे, प्रकाश ठिकरे आणि वाढोना येथील रहिवासी असलेले घोनमोडे यांनी एका हॉटेलजवळ तरुणाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, नंतर त्याला दोरीने बांधून त्याचे कपडे फाडले. अनिल ठिकरे यांच्या पत्नीने तरुणाला चप्पलने बेदम मारले, त्यांचा मुलगा राहुल ठिकरे यांनी त्याच्या डोक्यावर पाणी ओतून बेदम मारहाण केली.

या घटनेची माहिती मिळताच वडील गुरुदास बोरकर, चुलत भाऊ दिनेश बोरकर, स्वप्नील बोरकर यांनी त्याला ठिकरे कुटुंबियांच्या तावडीतून कसेबसे सोडवले. पोलिसांनी सावरगाव येथील रहिवासी सोमेश्वर ठिकरे, प्रकाश ठिकरे, प्रमोद घोनमोडे, अनिल ठिकरे, राहुल ठिकरे, अनिलची पत्नी आणि आई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Buldhana News: बुलडाण्यात धक्कादायक घटना! आठवीतील दोन वर्गमित्रांची दोन दिवसांत गळफास घेऊन आत्महत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: चंद्रपूर जिल्ह्यातील सावरगाव परिसरात.

  • Que: मारहाणीचे कारण काय?

    Ans: प्रेयसीचे फोटो दुसऱ्या तरुणाला पाठवल्याचा राग.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

Web Title: Chandrapur crime three years of love but marriage to someone else the lover sent the photos to her husband and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • Chandrapur
  • Chandrapur Crime
  • crime

संबंधित बातम्या

Nashik : भोंदू अशोक खरातविरुद्ध पहिले दोषारोपपत्र दाखल, १०५ साक्षीदारांची चौकशी
1

Nashik : भोंदू अशोक खरातविरुद्ध पहिले दोषारोपपत्र दाखल, १०५ साक्षीदारांची चौकशी

Karanatak Crime: प्रेमसंबंधांचा राग अन् बाप बनला हैवान! पोटच्या मुलीची हत्या करून जमिनीत गाडलं
2

Karanatak Crime: प्रेमसंबंधांचा राग अन् बाप बनला हैवान! पोटच्या मुलीची हत्या करून जमिनीत गाडलं

Satara Crime: साताऱ्यात कौटुंबिक वाद रक्तरंजित! 19 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या
3

Satara Crime: साताऱ्यात कौटुंबिक वाद रक्तरंजित! 19 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या

Uttarpradesh Crime: माणुसकीला काळिमा! लग्नाला नकार दिल्याचा राग; झोपेत असलेल्या कुटुंबावर अ‍ॅसिड हल्ला, 4 जण गंभीर
4

Uttarpradesh Crime: माणुसकीला काळिमा! लग्नाला नकार दिल्याचा राग; झोपेत असलेल्या कुटुंबावर अ‍ॅसिड हल्ला, 4 जण गंभीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.