Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chattisgarh Crime: रक्षकच भक्षक! पोलीस हेल्पलाईन चालकासह 5 जणांकडून 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

छत्तीसगडमधील कोरवा जिल्ह्यात 19 वर्षीय तरुणीवर 5 जणांनी सामूहिक अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात पोलिसांच्या ‘डायल 112’ हेल्पलाईन वाहनाचा चालकही आरोपी आहे. सर्व आरोपी अटकेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 11, 2026 | 11:20 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • 19 वर्षीय तरुणीला फसवून निर्जन ठिकाणी नेऊन सामूहिक अत्याचार
  • डायल 112 हेल्पलाईन वाहनाचा चालकही आरोपी
  • एकूण 5 आरोपी पोलिसांच्या ताब्यात
छत्तीसगड: छत्तीसगड येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. यात पोलीस हेल्पलाइनचा सेवा वाहनाचा (डायल 112) चालकाचा देखील समावेश असल्याचे समोर आले आहे. कोरवा जिल्ह्यात बंकिमोंगरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Solapur: एसटीचा पास नाही म्हणून कंडक्टरने पाचवीतील चिमुकल्याला थेट हायवेवर उतरवलं; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न

काय घडलं नेमकं?

१९ वर्षीय तरुणीला एका ओळखीच्या व्यक्तीने विश्वासात घेऊन फसवणुकीने एका निर्जन ठिकाण असलेल्या घरात नेले होते. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या त्या वाहनाच्या चालकाने आणि त्याच्या इतर ४ साथीदारांनी पीडितेवर आळीपाळीने अत्याचार केले. मदतीसाठी कोणाला हाक मारण्याची संधीही पीडितेला मिळाली नाही. या सामूहिक अत्याचारास आरोपींनी तिथून पळ काढला. पीडितेने हिमंत दाखवून पोलिसात धाव घेतली.

पोलिसांना तक्रार मिळताच पोलिसांनी तपास करत ५ आरोपींना अटक केली असून त्यात सरकारी सेवेशी संबंधित असलेल्या त्या चालकाचाही समावेश आहे. आपत्कालीन सेवेचा चालक अश्या गुन्ह्यात सापडल्याने संपूर्ण छत्तीसगड पोलीस दलावर टीका होत आहे.सर्व ५ आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांच्यावर कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी जलदगती न्यायालयात हा खटला चालवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

दिवाणजीचे अपहरण, मदतीला गेलेल्या कंत्राटदाराची नक्षलवाद्यांकडून गळा चिरून हत्या

छत्तीसगड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नक्षलवाद्यांनी कंत्राटदाराची गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले आहे. कंत्राटदाराच्या दिवाणजीचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते, त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याने नक्षलवाद्यांनी कंत्राटदाराची निर्घृण हत्या केली. मृतक रस्ते बांधकाम कंत्राटदाराचे नाव इम्तियाज अली असे आहे. हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवासी आहे. पामेड पोलीस स्टेशन परिसरात घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Washim Crime: वाशीम रेल्वे स्थानकाजवळ सापडलेल्या त्या महिलेच्या मृतदेहाचा गूढ उलगडलं; आरोपी अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: छत्तीसगड राज्यातील कोरवा जिल्ह्यात, बंकिमोंगरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत.

  • Que: या प्रकरणात किती आरोपी आहेत?

    Ans: एकूण 5 आरोपी असून सर्वांना अटक करण्यात आली आहे.

  • Que: प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब काय?

    Ans: पोलिसांच्या ‘डायल 112’ हेल्पलाईन वाहनाचा चालकही आरोपी आहे.

Web Title: Chattisgarh crime a 19 year old girl was gang raped by five people including a police helpline operator

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Solapur: एसटीचा पास नाही म्हणून कंडक्टरने पाचवीतील चिमुकल्याला थेट हायवेवर उतरवलं; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न
1

Solapur: एसटीचा पास नाही म्हणून कंडक्टरने पाचवीतील चिमुकल्याला थेट हायवेवर उतरवलं; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न

Washim Crime: वाशीम रेल्वे स्थानकाजवळ सापडलेल्या त्या महिलेच्या मृतदेहाचा गूढ उलगडलं; आरोपी अटकेत
2

Washim Crime: वाशीम रेल्वे स्थानकाजवळ सापडलेल्या त्या महिलेच्या मृतदेहाचा गूढ उलगडलं; आरोपी अटकेत

Haryana Crime: पतीकडून होणाऱ्या शारीरिक छळाचा संताप; प्रियकराने उशीने दाबलं तोंड तर पत्नीने गुप्तांगावर….
3

Haryana Crime: पतीकडून होणाऱ्या शारीरिक छळाचा संताप; प्रियकराने उशीने दाबलं तोंड तर पत्नीने गुप्तांगावर….

Hyderabad Crime: आईने 10 महिन्यांच्या बाळाला विष दिल, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य, सासूनेही उचलले टोकाचे पाऊल; काय नेमकं प्रकरण?
4

Hyderabad Crime: आईने 10 महिन्यांच्या बाळाला विष दिल, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य, सासूनेही उचलले टोकाचे पाऊल; काय नेमकं प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.