Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: उच्च न्यायालयाच्या वकिलाची निर्घृण हत्या; झुडपात रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

छत्रपती संभाजीनगरमध्ये उच्च न्यायालयाच्या वकिलाची निर्घृण हत्या उघडकीस आली. मिथुन भास्कर यांचा मृतदेह गांधेली फाट्याजवळ झुडपात आढळला. चाकूच्या वाराने त्यांचा मृत्यू झाला असून लूटमार की वैमनस्य याचा तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 16, 2026 | 10:38 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • वकील मिथुन भास्कर यांची धारदार शस्त्राने हत्या
  • गांधेली फाट्याजवळ झुडपात मृतदेह, गाडी घटनास्थळीच सापडली
  • पोलिसांना दोन संशयितांचे ठसे; तपास सुरू
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका उच्च न्यायालयाच्या एका वकिलाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात झुडपात फाट्याजवळ आढळून आला. हा मृतदेह वकील मिथुन भास्कर (४९) यांचा आहे. ते बीड बायपास परिसरातील आनंद नगर भागातील रहिवासी आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

वकील मिथुन भास्कर यानाच्या मांडीवर धारदार चाकूने गंभीर वार करण्यात आले होते. हल्ल्यानंतर प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुख्य रस्त्यापासून १५० फूट आत झुडपांमध्ये रक्ताचे डाग आढळले आहेत. गुन्हेगारांनी तिथेच त्यांच्यावर हल्ला केला असावा. जीव वाचवण्यासाठी ते रस्त्यापर्यंत आले. मात्र मदतीपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Mumbai Crime: काशिमीरा पोलिसांची कारवाई! लग्न करून हनिमूनलाच लुटणारी ‘चोरटी नवरी’ आणि बनावट बाप अटकेत

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. तपासात त्यांची गाडी घटनास्थळी उभी होती. गाडीवर पोलिसांना दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे हाताचे ठसे आढळले आहेत, जे तपासासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. गाडीच्या डिकीमध्ये काही न्यायालयीन कागदपत्रे सुरक्षित आढळली असून, आरोपींनी गाडीला स्पर्श केला नव्हता.

पोलीस तपास सुरु
पोलीस या घटनेचा तपास सर्व पैलूंनी करत आहे. रात्रीच्या वेळी वकील भास्कर तिथे कोणाला भेटायला गेले होते? हत्या करण्या मागचे कारण काय? अश्या सगळ्या प्रश्नांचे तपास पोलीस करत आहे. पोलीस आरोपींच्या शोधात रवाना झाली आहेत. फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाचीही मदत घेतली जात आहे.

मैत्रिणीच्या लग्नावरून वाद; 18 वर्षीय मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, वडिलांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रिणीच्या लग्नाला जाण्यावरून वडिलांसोबत भांडण झाल्याने संतापलेल्या १८ वर्षीय थेट विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात आईच्या फिर्यादीवरून वडिलांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगरमधील करमाड ठाणे १० एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Amravati Scandal : 180 अल्पवयीन मुली अन् 350 अश्लील व्हिडीओ..! मुलींना देह व्यापारासाठी धमकावले, काय आहे या व्हिडीओमागील सत्य?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत व्यक्ती कोण होते?

    Ans: मिथुन भास्कर (49), उच्च न्यायालयाचे वकील होते.

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: छत्रपती संभाजीनगरच्या गांधेली फाट्याजवळ ही घटना घडली.

  • Que: हत्येमागील कारण काय असू शकते?

    Ans: प्राथमिक अंदाजानुसार लूटमार किंवा जुने वैमनस्य असू शकते; तपास सुरू आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime brutal murder of high court lawyer body found lying in a pool of blood in the bushes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 10:38 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?
1

Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना
2

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना

Pune Crime: पुणे-सातारा महामार्गावरील हत्येचा उलगडा! वडिलांच्या खुनाचा बदला 23 व्या वर्षी घेतला
3

Pune Crime: पुणे-सातारा महामार्गावरील हत्येचा उलगडा! वडिलांच्या खुनाचा बदला 23 व्या वर्षी घेतला

Pune Crime:  संतापजनक! कॉलेज तरुणीवर चार मित्रांकडून वारंवार लैंगिक अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
4

Pune Crime: संतापजनक! कॉलेज तरुणीवर चार मित्रांकडून वारंवार लैंगिक अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.