Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: दोन वर्षांचा राग, ऑनलाइन मागवला चाकू अन् शिक्षकावर वार; शाळेत रक्तरंजित घटना

छत्रपती संभाजीनगरातील एका शाळेत धक्कादायक घटना समोर आली आहे. टीसी घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याने आपल्या माजी वर्गशिक्षकावर चाकूने हल्ला केला. दोन वर्षांपूर्वीच्या अपयशाचा राग मनात असल्याचा तपासात दावा आहे. पोलिसांनी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून हल्ल्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 01, 2026 | 08:38 AM
चोरीच्या संशयावरून बेदम मारहाण; गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू

चोरीच्या संशयावरून बेदम मारहाण; गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू

Follow Us
Follow Us:

• टीसी घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याचा माजी शिक्षकासोबत वाद झाला.
• वादानंतर विद्यार्थ्याने चाकूने शिक्षकावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
• पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टीसी घेण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने आपल्या माजी वर्गशिक्षकावर थेट चाकूने हल्ला केल्याचे समोर आले आहे. यामागचं कारण म्हणजे दोन वर्षांपूर्वीच्या अपयशाचा राग असल्याचे समोर आले आहे.

काय घडलं नेमकं?

तिसी घेण्यासाठी आलेला एक अल्पवयीन विध्यार्थी थेट मुख्याध्यापिकांच्या दालनात पोहोचला. तिथे त्याची भेट त्याचे माजी वर्गशिक्षक विशाल धूशिंग यांच्याशी. सुरुवातीला चर्चा सुरु झाली, मात्र क्षणांतच त्याचं रूपांतर वादात झालं. मुख्याध्यापिका आणि शिक्षक विद्यार्थ्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. पण जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या या वादानंतर परिस्थिती अचानक हाताबाहेर गेली. विद्यार्थ्याच्या मनात दोन वर्षांपासून साचलेला राग उफाळून आला. वाद संपताच वर्गशिक्षक दालनाबाहेर पडत असतांना विद्यार्थ्याने अचानक चाकू बाहेर काढला आणि त्यांच्यावर हल्ला केला. शिक्षकांना वाचवण्यासाठी धावलेल्या एका व्यक्तीलाही त्याने चाकूचा धाक दाखवत मागे हटवलं. या गोंधळात मुख्याध्यापिकांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा बचाव केला.

शेताच्या बांधाच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला, दगड अन् लाकडी काठीने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

आरोपी ताब्यात

या हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अल्पवयीन विध्यार्थ्याला ताब्यात घेतले. या हल्ल्यात वापरलेला चाकू जप्त केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

दोन वर्षांपूर्वी परिसक्षेत नापास

२०२३ मध्ये नववीत शिकत असताना विशाल धूशिंग हे आरोपी विद्यार्थ्यांचे वर्गशिक्षक होते. त्याच वर्षी तो परीक्षेत नापास झाला. त्या काळात शिक्षकांसोबत त्याचे वादही झाले होते. याच रागातून आज तो टीसी घेण्यासाठी येताना ऑनलाइन मागवलेला चाकू सोबत घेऊन आल्याचं तपासात समोर आलं आहे.

संपर्क तोडल्याचा राग, प्रियकराने केला धक्कादायक प्रकार; बीबी-का-मकबऱ्याच्या आडोशात कृत्य

 छत्रपती संभाजीनगरमधील ऐतिहासिक पर्यटनस्थळ असलेल्या बीबी-का-मकबरा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातील वादातून एका तरुणाने आपल्या प्रेयसीचा आक्षेपार्ह व्हिडिओ चोरून शूट केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर संपर्क तोडल्यानंतर रागाच्या भरात त्याने हा खाजगी व्हिडिओ तरुणीच्या सख्ख्या भावाच्या व्हॉट्सॲपवर पाठवल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Tamilnadu Crime: अल्पवयीन मुलाला समलैंगिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती; विरोध करताच केली हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: छत्रपती संभाजीनगरातील एका शाळेत ही घटना घडली.

  • Que: विद्यार्थ्याने शिक्षकावर हल्ला का केला?

    Ans: दोन वर्षांपूर्वीच्या अपयशाचा राग मनात असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून हल्ल्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime grudge held for two years knife ordered online and teacher attackedbloody incident at school

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन
4

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.