Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: 100 रुपयांचे आमिष, तोंड दाबून रिक्षात ओढलं; तीन नागरिकांनी वाचवला 10 वर्षीय चिमुकलीचा जीव

छत्रपती संभाजीनगरातील शाहगंज परिसरात 10 वर्षीय मुलीला 100 रुपयांचे आमिष दाखवून रिक्षात बसवून अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला. स्थानिक तीन नागरिकांनी संशय आल्याने रिक्षाचा पाठलाग केला. रिक्षा नालीत अडकल्यानंतर आरोपी मुलीला सोडून फरार झाला. पोलिसांनी रिक्षा जप्त करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 23, 2026 | 03:05 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 100 रुपयांचे आमिष दाखवून 10 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न.
  • तीन सतर्क नागरिकांनी रिक्षाचा पाठलाग करत चिमुकलीची सुटका केली.
  • सिटी चौक पोलिसांनी रिक्षा जप्त केली असून आरोपीचा शोध सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १० वर्षांच्या चिमुकलीला १०० रुपयांचे आमिष दाखवून रिक्षात ओढून नेण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. मात्र, स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि दाखवलेल्या धैर्यामुळे एका चिमुकलीचे प्राण व भविष्य वाचले असून अपहरणाचा हा भयानक डाव उधळला गेला आहे. घडलेली घटना ही गजबजलेल्या शाहगंज बाजारात घडली.

Jalgaon Crime: सकाळी कामावर गेला, काही वेळातच मृतावस्थेत सापडला; जळगावातील गूढ मृत्यूने खळबळ

काय घडलं नेमकं?

शाहगंज परिसरात रात्रीची वर्दळ असतांना संशयित रिक्षाचालकाने चिमुकलीला १०० रुपयांचे आमिष दाखवून तिचे तोंड दाबले, आणि त्यांनतर जबरदस्तीने रिक्षात टाकून भरधाव वेगाने पळ काढला. हा सर्व प्रकार परिसरातील तीन जागरूक नागरिकांच्या निदर्शनास आला. काहीतरी गैरप्रकार घडत असल्याचे लक्षात येताच, या तिघांनीही कसलाही विचार न करता तात्काळ स्वतःच्या वाहनाने रिक्षाचा पाठलाग सुरू केला. आपला पाठलाग केला जात असल्याचे लक्षात येताच घाबरलेल्या संशयिताने रिक्षा थेट जिल्हाधिकारी कार्यालय परिसराच्या दिशेने वळवली. पाठलाग तीव्र झाल्यानंतर रजिस्ट्री कार्यालयाजवळ चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा रस्त्यालगतच्या नालीत जाऊन अडकली.

रिक्षा अडकली आणि…

रिक्षा अडकताच नागरिक जवळ येऊ लागले. नागरिक जवळ पोहोचल्याचे लक्षात येताच, संशयिताने चिमुकलीला तिथेच सोडले आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. घटना घडल्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. सिटी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त केली आहे. पोलीस सध्या अज्ञात संशयितांचा कसून शोध घेत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोषागार कार्यालय परिसर रात्रीच्या वेळी अत्यंत निर्जन असतो. त्यामुळे संशयिताचा नक्की उद्देश काय होता, या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. या संपूर्ण थरारात आपल्या जीवाची पर्वा न करता बालकेचा जीव वाचवणाऱ्या त्या तीन धाडसी नागरिकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

धक्कादायक ! AI ची मदत घेऊन तिहेरी हत्याकांड; बंगळुरू पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: छत्रपती संभाजीनगरच्या शाहगंज परिसरात.

  • Que: चिमुकलीची सुटका कशी झाली?

    Ans: तीन जागरूक नागरिकांनी रिक्षाचा पाठलाग करून तिची सुटका केली.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: गुन्ह्यातील रिक्षा जप्त करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime lured with the promise of 100 a 10 year old girl was gagged and dragged into a rickshaw three citizens saved her life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Sonam Raghuvanshi: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; सोनम रघुवंशीचा जामीन रद्द, 3 आठवड्यांत सरेंडरचे निर्देश
1

Sonam Raghuvanshi: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; सोनम रघुवंशीचा जामीन रद्द, 3 आठवड्यांत सरेंडरचे निर्देश

ZP School Condition: जिवंत मरणाच्या दाढेत विद्यार्थी! पावसामुळे शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळले, पालकांमध्ये भीतीचे सावट
2

ZP School Condition: जिवंत मरणाच्या दाढेत विद्यार्थी! पावसामुळे शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळले, पालकांमध्ये भीतीचे सावट

NEET Paper Leak Reaction: ‘नीट’वरून काँग्रेस रस्त्यावर, तर राहुल गांधीविरुद्ध भाजप आक्रमक; संभाजीनगरमध्ये फुल हायव्होल्टेज ड्रामा
3

NEET Paper Leak Reaction: ‘नीट’वरून काँग्रेस रस्त्यावर, तर राहुल गांधीविरुद्ध भाजप आक्रमक; संभाजीनगरमध्ये फुल हायव्होल्टेज ड्रामा

Jalgaon Crime: सकाळी कामावर गेला, काही वेळातच मृतावस्थेत सापडला; जळगावातील गूढ मृत्यूने खळबळ
4

Jalgaon Crime: सकाळी कामावर गेला, काही वेळातच मृतावस्थेत सापडला; जळगावातील गूढ मृत्यूने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.