Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: “तू कोणाशी बोलतोस?” संशयातून वाद वाढला; पतीने उचललं टोकाचं पाऊल, लॉजवर गेला अन्…

पत्नीच्या सततच्या संशय, भांडण आणि मानसिक त्रासाला कंटाळून विवाहित तरुणाने लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणी पत्नीविरोधात गुन्हा दाखल असून पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 11, 2026 | 02:45 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पहाडसिंगपुरा परिसरातील धक्कादायक घटना
  • विवाहित तरुणाने लॉजमध्ये गळफास घेत आत्महत्या
  • पत्नीच्या संशय व मानसिक त्रासाचा आरोप
  • पत्नीविरोधात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविनाथ रामकृष्ण बर्डे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहे.

Navi Mumbai Crime: हवालदाराने केली तरुणाची हत्या; नंतर मृतदेह पुरण्यासाठी केला 191 किलोमीटरचा थरारक प्रवास आणि…; कारण काय?

आपल्या मुलींशीही नीट बोलू दिले नाही

मृतक रविनाथ बर्डे यांचा भाऊ अमोल बर्डे (रा. हरीओमनगर, जटवाडा रोड, हर्सूल) यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार राविनाथ बर्डे यांनी ९ फेब्रुवारी रोजी पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास गुरुगणेशनगर येथील श्री साई लॉजमधील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी शिवानी हिचा रविनाथवर सतत संशय होता. “तू कोणत्या मुलीशी बोलतोस?” असा आरोप करत ती नेहमी भांडण करत असे. यासोबतच तिने त्याला आपल्या मुलाशीही नीट बोलू दिले नाही, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल

राविनाथ हा सततचा संशय, भांडण आणि मानिसक त्रासामुळे तणावात होता. या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तो श्री साई लॉज, गुरुगणेशनगर येथे गळफास घेत आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात केले आहे. पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विवाहित पत्नीविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

शरीरसंबंधावरून वाद, मध्यरात्री पत्नीचा घेतला जीव; न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा

छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत तिला पतीनेच संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आता जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. एवढेच नाही तर त्याच्यावर ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. लईक जावेद अन्सारी (३६ वर्षीय) असे आरोपीचे नाव आहे. तो कन्नड तालुक्यातील कुंजखेडाचा रहिवासी आहे.

Mumbai News: भायखळा रेल्वे स्थानकाच्या शौचालयात रक्ताच्या थारोळ्यात सापडली विद्यार्थिनी; काय घडलं नेमकं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: पहाडसिंगपुरा परिसरातील श्री साई लॉजमध्ये.

  • Que: आत्महत्येचं कारण काय सांगितलं जातंय?

    Ans: पत्नीचा सतत संशय, भांडण आणि मानसिक त्रास.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पत्नीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime who are you talking to the argument escalated from suspicion the husband took the extreme step went to the lodge and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
4

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.