Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: आंतरजातीय विवाहानंतर छळ; 5 लाखांसाठी विवाहितेला मारहाण, घराबाहेर हाकलले आणि…

आंतरजातीय विवाह केलेल्या 21 वर्षीय विवाहितेला सासरकडून 5 लाखांची मागणी करत मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. जातीवाचक अपमानानंतर तिला घराबाहेर काढले. प्रकरणी पतीसह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 30, 2026 | 12:02 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 5 लाखांसाठी विवाहितेचा छळ
  • जातीवाचक शिवीगाळ व मारहाणीचे आरोप
  • पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २१ वर्षीय विवाहितेला सासरच्या मंडळींकडून पाच लाख रुपये आणण्याचा दबाव टाकल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर जातीवाचक शिवीगाळ करत अपमानित करून अखेर तिला घराबाहेर काढण्यात आल्याचे देखील समोर आले आहे. पीडित तरुणीने प्रेमसंबंधातून आंतरजातीय विवाह केला होता. पीडितेने या प्रकरणी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Sindhudurg Crime: जमिनीच्या वादातून सावंतवाडीत रक्तरंजित हल्ला; 65 वर्षीय महिलेची कोयत्याने हत्या, पिता-पुत्र अटकेत

काय नेमकं प्रकरण?

पिडीतेसोबत हा सगळा प्रकार २० डिसेंबर 2023 ते 28 ऑगस्ट 2025 या कालावधीत जवाहर कॉलनी परिसरात घडला. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, डिसेंबर २०२३ मध्ये पीडित तरुणी आणि तिचा पती यश रामलिंग हुंडीवाले यांनी प्रेमसंबंधातून न्यायालयात आंतरजातीय पद्धतीने विवाह केला होता. विवाहानंतर काही दिवस परिस्थिती सुरळीत होती. मात्र त्यानंतर सासरच्या मंडळींनी हा विवाह मान्य नसल्याचे सांगत तिच्याशी वर्तन बदलले. आमचे रीतिरिवाज तुला कळत नाहीत असे म्हणत तिला वारंवार जातीवाचक शब्दांनी अपमानित करण्यात येत होते.

तसेच पती हा दारूच्या नशेत घरी येऊन किरकोळ कारणावरून शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचा आरोप आहे. अनेक वेळा रात्री उशिरा पीडितेला घराबाहेर देखील काढण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 28 ऑगस्ट 2025 रोजी सकाळपासूनच पैशांसाठी तगादा लावण्यात येत होता. दुपारी सुमारे 1 वाजेच्या सुमारास तिला घराबाहेर हाकलून लावण्यात आले. पीडितेने जवाहरनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस करत आहे.

Navi Mumbai: मॅट्रिमोनी साईटवरून डझनभर महिलांची फसवणूक; ‘इस्त्रो शास्त्रज्ञ’ बनून शोषण करणारा 21 वर्षीय तरुण अटकेत

रस्त्यावरून उचललं, निर्जन शेतात नेऊन गुप्तांगावर वार, तरुण जीवाशी देतोय झुंज

छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गंगापूर–लासूर मार्गावरील शिंदेवाडी फाटा परिसरात 32 वर्षीय तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्यांच्या गुप्तांगावर वार केल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: छळाचे मुख्य कारण काय होते?

    Ans: सासरच्यांकडून 5 लाख रुपये आणण्याचा दबाव होता.

  • Que: पीडितेसोबत कसा वर्तन केला गेला?

    Ans: तिला जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करून घराबाहेर काढले.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पती आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar harassment following inter caste marriage married woman beaten for 5 lakhs thrown out of the house and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
4

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.