Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhattisgarh Crime: झोपेत असलेल्या कुटुंबावर कुऱ्हाडीने सपासप वार; तिघांचा मृत्यू तर…

Chhattisgarhमधील Sarangarh-Bilaigarh जिल्ह्यात पहाटे झोपेत असलेल्या कुटुंबावर कुऱ्हाडीने हल्ला झाला. चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू झाला असून गर्भवती महिलेसह दोघे गंभीर आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 26, 2026 | 10:30 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पहाटे 4.30 वाजता घरात घुसून अंधाधुंद कुऱ्हाडीने वार.
  • तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी.
  • जुना वाद कारणीभूत; आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
छत्तीसगड: छत्तीसगड राज्यातील सारणगड-बिलाईगड या जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने त्याच्या शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांच्या घरात घुसून पाच जणांवर कुऱ्हाडीने सपासप वार केला. या हल्ल्यात एकूण तिघांचा मृत्यू झाला असून यात एका चिमुकल्याचा देखील समावेश आहे. तर गर्भवती महिलेसह दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णलयात उपचार सुरु आहे. हल्ल्याच्या वेळी कुटुंब गाढ झोपेत असल्याचे माहिती आहे. ही घटना मंगळवारी पहाटे घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

कुंवर साय यांचे कुटुंब घरात झोपलेले होते, त्यावेळी शेजारी राहणाऱ्या तुलसी सारथी (वय 26) हा कुऱ्हाड घेऊन घरात शिरला आणि झोपलेल्या सदस्यांवर अंधाधुंद हल्ला चढवला. या हल्ल्यात दोन जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर एक लहान मुलाचा रुग्णालयात नेत असतांना वाटेत मृत्यू झाला. तर दोघ गंभीर जखमी झाले. जखमींवर तातडीने उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही घटना पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास बरमकेला ब्लॉकमधील झाल गावात घडली.

Satara Crime: पर्यटनमार्गावर थरारक घटना! आंबेनळी घाटात अर्धवट जळालेल्या महिलेचा मृतदेह सापडला; फॉरेन्सिक तपास सुरू

पाच वर्षांपासून वाद

प्राथमिक तपासात दोन्ही कुटुंबामध्ये सुमारे पाच वर्षांपूर्वी वाद झाला होता. त्या वादातून दोन्ही कुटुंबामध्ये वैर निर्माण झाले. आरोपी तुलसी हा गावाबाहेर एका
हॉटेलमध्ये मजुरी करत होता, तर तीन दिवसांपूर्वी तो गावात परतला होता. त्याच्या वडिलांनी सांगितले की पहाटे चारच्या सुमारास तुलसी जंगलात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर काही वेळातच शेजारील घरातून आरडाओरड ऐकू आली. ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचेल असता सर्वत्र रक्ताचे थारोळे आणि जखमी अवस्थेतील कुटुंबीय पाहून खळबळ उडाली.

याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. फॉरेन्सिक पथकासह वरिष्ठ अधिकारीही तपासासाठी दाखल झाले आहे. आरोपी हा पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र पोलिसांनी घेराबंदी करून त्याला अटक केली आहे. या सामूहिक हत्याकांडानंतर झाल गावात भीती आणि शोककळा पसरली आहे.

Nanded Crime: लग्नासाठी दबाव आणि बदनामीची भीती; नांदेडमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: छत्तीसगड राज्यातील सारंगढ-बिलाईगढ जिल्ह्यातील झाल गावात ही घटना घडली.

  • Que: हल्ल्यामागील कारण काय होते?

    Ans: दोन्ही कुटुंबांमध्ये पाच वर्षांपूर्वी झालेल्या वादातून निर्माण झालेल्या वैरातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला घेराबंदी करून अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Chhattisgarh crime sleeping family attacked with axe three killed one injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
1

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
2

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक
3

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
4

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.