Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विषारी दारूप्रकरणातील मोठी अपडेट समोर; संशयितांच्या शोधासाठी CID ची पथके तयार

दापोडी व हडपसर पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणातील ११ आरोपींना न्यायालयाने १० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान आरोपींकडून जप्त करण्यात आलेले मोबाइल फोन आणि इतर तांत्रिक पुरावे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 10, 2026 | 01:27 PM
विषारी दारूप्रकरणातील मोठी अपडेट समोर; संशयितांच्या शोधासाठी CID ची पथके तयार

विषारी दारूप्रकरणातील मोठी अपडेट समोर; संशयितांच्या शोधासाठी CID ची पथके तयार

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विषारी हातभट्टीची दारू मृत्यू प्रकरणाच्या तपासात गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) या रॅकेटमध्ये आणखी सुमारे २० जणांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या शोधासाठी सीआयडीने पाच विशेष पथके तयार केली आहेत.

पुणे व पिंपरी चिंचवड येथे २६ ते २८ मे या कालावधीत विषारी हातभट्टीची दारू पिल्याने अनेकांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दापोडी व हडपसर पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणातील ११ आरोपींना न्यायालयाने १० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान आरोपींकडून जप्त करण्यात आलेले मोबाइल फोन आणि इतर तांत्रिक पुरावे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्यांची क्लोन कॉपीही प्राप्त केली जात आहे.

बारामतीत पोलिसांचा मोठा प्रहार ! जिममधील तरुणांना विकले जाणारे ‘टर्मिन’ इंजेक्शन जप्त; ८३ हजारांच्या मुद्देमालासह एकाला अटक

तसेच सर्व आरोपींच्या सीडीआर आणि आयपीडीआरचे विश्लेषण सुरू आहे. साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया देखील वेगाने सुरू आहे.

दरम्यान, विषारी दारू प्रकरणाबाबत नागरिकांकडे काही माहिती असल्यास ती देण्याचे आवाहन सीआयडीने केले आहे. यासाठी दापोडी आणि हडपसर येथे दोन मदत केंद्रे सुरू करण्यात आली असून, नागरिकांनी पुढे येऊन तपासाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

20 संशयितांच्या मार्गावर सीआयडी

विषारी दारू प्रकरणात आणखी २० जणांचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यामुळेच या संशयितांच्या शोधासाठी पाच विशेष पथके कार्यरत केली गेली आहे. आरोपींचे मोबाईल आणि डिजिटल पुरावे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सीडीआर, आयपीडीआरचे विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याचे काम वेगात सुरु आहे. नागरिकांकडून माहिती मिळविण्यासाठी दोन मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

राज्यात संतापाची लाट

दुसरीकडे, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या मृत्यूमुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूच्या सेवनाने झालेल्या अनेक मृत्यूंच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला अटक करण्यात आली आहे. त्याने रसायने आणि इंडस्ट्रियल स्पिरिट मिसळलेली विषारी दारू पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे, ज्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला. पोलीस सध्या त्याची चौकशी करत असून संपूर्ण नेटवर्कचा तपास करत आहेत.

Web Title: Cid teams formed to search for suspects in spurious liquor case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • Liquor Case
  • pune news

संबंधित बातम्या

Shaktipeeth Highway News: शक्तिपीठ महामार्गाचा मार्ग मोकळा! ६२०० हेक्टर जमिनीच्या संपादनाबाबत प्रशासनाची मोठी अपडेट
1

Shaktipeeth Highway News: शक्तिपीठ महामार्गाचा मार्ग मोकळा! ६२०० हेक्टर जमिनीच्या संपादनाबाबत प्रशासनाची मोठी अपडेट

Badminton: खतरनाक, लयं भारी! बॅडमिंटन स्पर्धेत ‘या’ संघांनी पटकावला सलग दुसरा विजय
2

Badminton: खतरनाक, लयं भारी! बॅडमिंटन स्पर्धेत ‘या’ संघांनी पटकावला सलग दुसरा विजय

Santosh Pandit Judicial Custody Pune: संतोष पंडितला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!
3

Santosh Pandit Judicial Custody Pune: संतोष पंडितला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी
4

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.