Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Racing ट्रॅकवर धुमाकूळ घालण्यास पुण्याचा सार्थक सज्ज; चेन्नईत ‘या’ दिवशी रंगणार थरार

Racing: याआधी एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप (एआरआरसी) स्पर्धेच्या ‘टीव्हीएस रेसिंग इंटरनॅशनल चॅम्पियनशीप‌’ या श्रेणीमध्ये मलेशियातील मौसमाच्या पहिल्याच फेरीमध्ये सार्थक ‘पोडीयम विजेता‌’ ठरला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 31, 2026 | 05:00 PM
Sarthak Chvhan

Sarthak Chvhan

Follow Us
Follow Us:
  • ‘एमआरएफ इंडियन नॅशनल रेसिंग चॅलेंज‌’ स्पर्धेत सार्थक चव्हाण सहभागी
  • मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर होणार स्पर्धा
  • आधीच्या फेरीतील विजेतेपदामुळे माझ्यावरील जबाबदारी अधिक वाढली- सार्थक 
पुणे/Racing: मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर होणाऱ्या ‘एमआरएफ इंडियन नॅशनल रेसिंग चॅलेंज‌’ २डब्ल्यु-२०२६ स्पर्धेत पुण्याच्या १९ वर्षीय आणि पेट्रोनास टिव्हीएस रेसिंग संघाच्या सार्थक चव्हाण सहभागी होणार असून, ही स्पर्धा चेन्नई येथे रविवार, १ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत सार्थकने ‘सुपर स्पोर्ट ३०१-४००सीसी ओपन‌’ या प्रमुख गटात सलग दोन विजय मिळवून दुहेरी मुकूट पटकावला होता आणि पेट्रोनास टिव्हीएस (Sports) रेसिंग वन-मेक चॅम्पियनशीप स्पर्धेच्या ‘इलेक्ट्रिक आरटीई‌’ या गटातही अव्वल क्रमांक मिळवून तिहेरी मुकूट पटकावला.

लढतीआधी बोलताना सार्थक म्हणाला की, या आधीच्या फेरीतील विजेतेपदामुळे माझ्यावरील जबाबदारी अधिक वाढली आहे. मला पुन्हा एकदा उत्तम कामगिरी करायची आहे पण, त्याचे मला कोणत्याही प्रकारचे दडपण जाणवत नाही. माझ्या कामगिरीबद्दल मी खूपच समाधानी आहे. मानसिकदृष्ट्या सजग राहून महत्वाच्या गोष्टींवर सातत्याने काम करावे, याकडेच माझे संपूर्ण लक्ष्य केंद्रीत आहे. सार्थक हा प्रशिक्षक अमोल तळपदे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून फिटनेस कोच मिहीर तेरणीकर यांचेही मार्गदर्शन मिळत आहे.

पुण्याचा १९ वर्षीय सार्थक चव्हाण ठरला नॅशनल चॅम्पियन! मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर ऐतिहासिक विजेतेपद!

याआधी एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप (एआरआरसी) स्पर्धेच्या ‘टीव्हीएस रेसिंग इंटरनॅशनल चॅम्पियनशीप‌’ या श्रेणीमध्ये मलेशियातील मौसमाच्या पहिल्याच फेरीमध्ये सार्थक ‘पोडीयम विजेता‌’ ठरला होता. त्यानंतर मे महिन्यामध्ये थायलंडमधील बुरिराम येथील ‘चांग इंटरनॅशनल सर्किट‌’ येथे झालेल्या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत विजेतेपदाचा प्रमुख दावेदार ठरलेल्या सार्थक याने आपल्या कामगिरीने आपला दावा ‘सार्थ‌’ करून दाखविला होता.

इंडोनेशियात तिरंगा फडकावण्यासाठी पुण्याचा सार्थक चव्हाण सज्ज! Asia Road Racing मध्ये पुन्हा रचणार इतिहास?

मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर झालेल्या ‘एमआरएफ इंडियन नॅशनल रेसिंग चॅलेंज’ स्पर्धेत पुण्याच्या १९ वर्षीय सार्थक चव्हाणने धडाकेबाज कामगिरी करत ‘सुपर स्पोर्ट ३०१-४०० सीसी’ गटाचे विजेतेपद पटकावले. पेट्रोनास टीव्हीएस रेसिंग संघाकडून सहभागी झालेल्या सार्थकने शेवटच्या फेरीत धाडसी चाली करत नाट्यमय विजय मिळविला. १६ ऑगस्टला झालेल्या सहा फेऱ्यांच्या शर्यतीत सार्थक बहुतांश वेळ तिसऱ्या स्थानावर होता. त्याच्यासमोर बंगळुरूचा सहकारी चिरंत विश्वनाथ आणि हैदराबादचा राहिल पिल्लारीसेट्टी होते. अखेरच्या फेरीत सार्थकने दोघांनाही मागे टाकत आघाडी घेतली होती.
💡

Frequently Asked Questions

  • Que: एमआरएफ इंडियन नॅशनल रेसिंग चॅलेंज‌ स्पर्धा कुठे होणार?

    Ans: एमआरएफ इंडियन नॅशनल रेसिंग चॅलेंज‌ स्पर्धा मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर होणार आहे.

  • Que: सार्थक चव्हाणने कोणते विजेतेपद पटकावले?

    Ans: सार्थक चव्हाणने ‘सुपर स्पोर्ट ३०१-४०० सीसी’ गटाचे विजेतेपद पटकावले.

Web Title: Sarthak chvhan participate mrf indian national racing challenge chennai sports news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • pune news
  • Racing
  • Sports News

संबंधित बातम्या

आता प्रकरण संपणार? Vinesh Phogat च्या ‘त्या’ याचिकेवर हायकोर्टाचे WFI ला आदेश; दोन आठवड्यात…
1

आता प्रकरण संपणार? Vinesh Phogat च्या ‘त्या’ याचिकेवर हायकोर्टाचे WFI ला आदेश; दोन आठवड्यात…

Pune disctrict Court News: शिवाजीनगर न्यायालयात जोरदार राडा!; शिवीगाळ अन् धक्काबुक्की प्रकरणी ९ जणांना दंड
2

Pune disctrict Court News: शिवाजीनगर न्यायालयात जोरदार राडा!; शिवीगाळ अन् धक्काबुक्की प्रकरणी ९ जणांना दंड

Hockey India: चक दे इंडिया! एकावर एक धुवाँधार गोल, जपानचा ४-१ ने खात्मा, सेमीफायनलचे तिकीट खिशात
3

Hockey India: चक दे इंडिया! एकावर एक धुवाँधार गोल, जपानचा ४-१ ने खात्मा, सेमीफायनलचे तिकीट खिशात

पुणेकरांना दिलासा ! शहरातील पाणीकपात तूर्त शिथिल; महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय
4

पुणेकरांना दिलासा ! शहरातील पाणीकपात तूर्त शिथिल; महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.