Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पती-पत्नीमधील घटस्फोटानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये तूफान राडा; लाकडी दांडके, कटरने जबर मारहाण

घटस्फोटानंतर ते नातेवाईकांसह जात असताना कामाक्षी चौकात सय्यद रेहान, सय्यद सोफीयान, सय्यद शोएब आणि सय्यद समी यांनी त्यांना अडवून शिवीगाळ करत मारहाण केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 03, 2026 | 01:32 PM
पती-पत्नीमधील घटस्फोटानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये तूफान राडा; लाकडी दांडके, कटरने जबर मारहाण

पती-पत्नीमधील घटस्फोटानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये तूफान राडा; लाकडी दांडके, कटरने जबर मारहाण

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : पती-पत्नीमधील घटस्फोटानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये तूफान राडा झाला. भररस्त्यात एकमेकांना जबर मारहाण करण्यात आली. यात दोन जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि.३०) दुपारी कामाक्षी चौक परिसरात घडली. या प्रकरणात वरपक्ष व वधूपक्ष अशा दोन्ही गटांकडून एकमेकांविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मोतीकारंजा येथील सय्यद समी सय्यद गणी (वय ४५) यांचा मुलगा सोफीयान याचा विवाह २०२४ मध्ये सना शेख हिच्यासोबत झाला होता. वैवाहिक वाद वाढल्याने गुरुवारी कामाक्षी चौकातील मशिदीत दोघांमध्ये घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली. या वेळी दोन्ही कुटुंबीय उपस्थित होते. सय्यद समी सय्यद गणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, घटस्फोटानंतर ते, त्यांचा मुलगा सोफीयान व भाचा सय्यद नदीम मशिदीतून बाहेर पडत असताना शेख जावेद, गुड्ड, वसीम आणि नदीम यांनी त्यांना अडवून मारहाण केली. मध्यस्थीनंतर ते निघाले असता कामाक्षी चौकाजवळ पुन्हा रस्ता अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यावेळी शेख जावेद याने लाकडी दांड्याने मारण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली.

तसेच रेहान यालाही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दुसरीकडे, बिडकीन येथील नदीम कादर शेख (वय ३६) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, घटस्फोटानंतर ते नातेवाईकांसह जात असताना कामाक्षी चौकात सय्यद रेहान, सय्यद सोफीयान, सय्यद शोएब आणि सय्यद समी यांनी त्यांना अडवून शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी सय्यद रेहान याने लाकडी दांडक्याने डोक्यात वार करून जखमी केले, तर जावेद शेख याच्या कपाळावर कटरने वार करुन जखमी केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.

स्थानिक नागरिकांनी केली मदत

घटनेदरम्यान परिसरात मोठी गर्दी जमली. स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करून जखमींना सोडविले. त्यानंतर सर्वांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कामाक्षी चौकातील या घटनेप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात दोन्ही गटांकडून एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात शेख जावेद, गुड्डू, वसीम, नदीम आणि सय्यद रेहाने, सय्यद सोफीयान, सय्यद शोएब, सय्यद समी यांचा समावेश आहे.

भयंकर! पतीने पाकिस्तीनी महिलेशी केलं दुसरं लग्न, रागाच्या भरात पत्नीने पोटच्या 4 पोरांना हातोड्याने ठेचलं

Web Title: Clashes between husband and wife in divorce issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime news

संबंधित बातम्या

Jharkhand News : नोकरीसाठी मुलानेच दिली वडिलांच्या खूनाची सुपारी, 10 लाख देऊन रचला भयानक हत्याकांड
1

Jharkhand News : नोकरीसाठी मुलानेच दिली वडिलांच्या खूनाची सुपारी, 10 लाख देऊन रचला भयानक हत्याकांड

झारखंडच्या रामगड जिल्ह्यात भीषण अपघात; ट्रक-प्रवासी वाहनात जोरदार धडक, सात जणांचा मृत्यू
2

झारखंडच्या रामगड जिल्ह्यात भीषण अपघात; ट्रक-प्रवासी वाहनात जोरदार धडक, सात जणांचा मृत्यू

दौंड नगरपरिषदेत खळबळ! महिला अधिकाऱ्याचा विनयभंग; नेमकं काय घडलं?
3

दौंड नगरपरिषदेत खळबळ! महिला अधिकाऱ्याचा विनयभंग; नेमकं काय घडलं?

धक्कादायक ! व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करून तब्बल 98.50 लाखांची फसवणूक; ‘तो’ मेसेज आला अन्…
4

धक्कादायक ! व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करून तब्बल 98.50 लाखांची फसवणूक; ‘तो’ मेसेज आला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.