Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : निमगाव दुडेत तक्रार मागे घेण्यासाठी इसमाला मारहाण; शिक्रापूरमध्ये धक्कादायक प्रकार

शिक्रापूरल तक्रार मागे घेण्यासाठी तक्रारदाराला मारहाण आणि दमदाटी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 23, 2025 | 04:03 PM
Complainant was pressured into withdrawing complaint in Shikrapur

Complainant was pressured into withdrawing complaint in Shikrapur

Follow Us
Close
Follow Us:

शिक्रापूर : शिक्रापूरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. निमगाव दुडे ता. शिरुर येथील रवींद्र रणसिंग यांनी काही दिवसांपूर्वी नितीन गावडे यांच्या विरोधात खुनाची तक्रार दाखल केली होती. असे असताना सदर तक्रार मागे घेण्यासाठी रवींद्र रणसिंग यांसह त्यांचा आत्या भाऊ राजू थोरात यांना मारहाण करत रवींद्र यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. तसेच मारहाण अन् दमदाटी करत रवींद्रच्या पत्नीच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेल्याची घटना घडली असल्याने शिरूर पोलीस स्टेशन येथे बाबू प्रभाकर वाळुंज, सोनू बाबा पटेल यांसह बाबूचा चुलत भाऊ यांसह तीन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

निमगाव दुडे ता. शिरुर येथील रवींद्र रणसिंग यांनी काही दिवसांपूर्वी नितीन गावडे यांच्या विरोधात खुनाची तक्रार दाखल केलेली सदर तक्रार मागे घेण्यासाठी नितीनचे काही नातेवाईक व मित्र वारंवार प्रयत्न करत आहेत, तर रवींद्र रणसिंग यांचे आतेभाऊ राजू थोरात हे टाकळी हाजी पेट्रोल पंप समोरून येत असताना नितीन गावडेचे मित्र बाबू वाळूंज सह त्याच्या साथीदारांनी राजू याला अडकून तू रवींद्र रणसिंगला नितीन गावडेची केस मागे घ्यायला सांग असे म्हणून मारहाण केली, त्यांनतर रात्रीच्या सुमारास बाबू वाळूंज सह आदी व्यक्तींनी रवींद्र रणसिंग यांच्या घरासमोर येऊन रवींद्र रणसिंग यांच्या घरावर दगडफेक करत घरात घुसून रवींद्र यांना शिवीगाळ दमदाटी करुन मारहाण करत तू नितीनची केस मागे घेणार आहे का नाही असे म्हणून धमकी देऊन जात असताना बाबूच्या चुलत भावाने रवींद्र रणसिंग यांच्या पत्नीच्या गळ्यातील गंठण हिसकावून ओढून नेले, याबाबत रवींद्र छगण रणसिंग वय ३२ वर्षे रा. निमगाव दुडे ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी बाबू प्रभाकर वाळुंज, सोनू बाबा पटेल यांसह बाबूचा चुलत भाऊ सर्व रा. टाकळी हाजी ता. शिरुर जि. पुणे यांसह तीन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार भागवत गरकळ हे करत आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

शिरवळमध्ये एका फळविक्रेत्या युवकावर अज्ञात हल्लेखोरांनी भर रस्त्यात प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना आज सायंकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शिरवळ एस.टी. स्टॅंडजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तौफिक इब्राहिम बागवान (वय २९, रा. शिरवळ) असे जखमी युवकाचे नाव असून तो आपल्या स्टॉलवर फळविक्री करत असताना अज्ञात दोघा व्यक्तींनी अचानक त्याच्यावर कोयत्याने वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तौफिक याला तातडीने स्थानिक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Complainant was pressured into withdrawing complaint in shikrapur crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2025 | 04:03 PM

Topics:  

  • crime news
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस
1

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक
2

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान
3

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे
4

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.