Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! तरुणीवर सातत्याने अत्याचार; अत्याचाराचे फोटोही काढले अन् तेच नंतर पॉर्न साईटवर अपलोड केले

गेल्या वर्षी मिहान येथील कंपनीत कामाला होती. ती बेलतरोडी हद्दीत भाड्याने राहत होती. स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिची ओळख अभिजितसोबत झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 08, 2026 | 03:54 PM
खळबळजनक ! पुण्यात आयटी मॅनेजरवर भोंदूबाबाचा लैंगिक अत्याचार; 25 वर्षांपासून प्रकार होता सुरु, व्हिडिओ-फोटो काढले अन्...

खळबळजनक ! पुण्यात आयटी मॅनेजरवर भोंदूबाबाचा लैंगिक अत्याचार; 25 वर्षांपासून प्रकार होता सुरु, व्हिडिओ-फोटो काढले अन्...

Follow Us
Follow Us:

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय वाढत आहेत. असे असताना नागपुरात एक धक्कादायक घटना घडली. एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. इतकेच नाहीतर या अत्याचाराचे फोटो काढून ते पॉर्न साईटवर अपलोड केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला.

अभिजित सुंदरलाल चौधरी (वय २३, रा. अजनी) असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. अभिजित याला बेलतरोडी पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, एमबीएचे अभिजित शिक्षण घेत आहे. पीडिता मूळची मध्यप्रदेशातील आहे. गेल्या वर्षी मिहान येथील कंपनीत कामाला होती. ती बेलतरोडी हद्दीत भाड्याने राहत होती. स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिची ओळख अभिजितसोबत झाली. २५ मे २०२५ रोजी अभिजित पीडितेच्या घरी गेला. शीतपेयात गुंगीचे औषध मिळवून तिला दिले. बेशुद्धावस्थेत अभिजितने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. तिचे आक्षेपार्ह फोटो काढले.

हेदेखील वाचा : धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; फेसबुकवरून झालेली ओळखच ठरली कारणीभूत

त्यानंतर हेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तो पीडितेला ब्लॅकमेल करू लागला. त्यामुळे पीडिता परत मध्यप्रदेशातील गावी गेली. मात्र, अभिजित सतत मोबाईलवर तिच्याशी संपर्क करून मानसिक त्रास देत होता. शेवटी त्रस्त होऊन पीडितेने बेलतरोडी ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अभिजितविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली.

पीडितेचा केला गर्भपात

पोलिसांनी सांगितले की, अभिजित पीडितेचे वारंवार शारीरिक शोषण करत होता. यातून ती गर्भवतीही झाली होती. मात्र, तिचा गर्भपात केला. पीडिता मध्यप्रदेशला परतल्यानंतरही आरोपी तिला ब्लॅकमेल करत होता आणि नागपुरात परत येण्यासाठी दबाव टाकत होता. पीडितेने नकार दिली असता तो तिला धमकावत होता.

प्रियकरासह मित्रांनी आळीपाळीने केला अत्याचार

दुसऱ्या एका घटनेत, झारखंडच्या पाकूर जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. प्रियकराने आपल्या अल्पवयीन प्रेयसीला भेटायला बोलावले. तिला एका निर्जन शेतात नेत, मित्रांसह सामूहिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मुलीची हत्या करून मृतदेह शेतात फेकून दिला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांना तपासात पीडितेचा शेतात मृतदेह आढळून आला.

Web Title: Continuous abused of young girl photos of torture were also taken

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • Abused Case
  • crime news

संबंधित बातम्या

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
1

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
2

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
3

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
4

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.