Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कौटुंबिक वादातून सासूला पोत्यात घातले अन्…’; कोर्टाने सुनेला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

कौटुंबिक वादातून सासूचा गळा आवळून  खून केला. त्यानंतर मृतदेह पोत्यात घालून टेरेसवर ठेवला. सडलेला मृतदेह पतीच्या मदतीने नाल्यात फेकून दिल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे सन २०२१ मध्ये घडली.

  • By तेजस भागवत
Updated On: May 29, 2025 | 03:09 PM
‘कौटुंबिक वादातून सासूला पोत्यात घातले अन्…’; कोर्टाने सुनेला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
Follow Us
Follow Us:
वडगाव मावळ: कौटुंबिक वादातून सासूचा गळा आवळून  खून केला. त्यानंतर मृतदेह पोत्यात घालून टेरेसवर ठेवला. सडलेला मृतदेह पतीच्या मदतीने नाल्यात फेकून दिल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे सन २०२१ मध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी सून आणि मुलाला अटक केली होती. वडगाव मावळ सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जे एल गांधी यांनी आरोपी सुनेला सासूच्या हत्येप्रकरणी सश्रम जन्मठेपेची तर मयत महिलेच्या मुलाला १८ महिने कारावास आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
पूजा मिलिंद शिंदे असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सुनेचे नाव आहे. आरोपी पूजा शिंदे हिने वारंवार होणाऱ्या सासू सोबतच्या वादाचा राग मनात धरून एके दिवशी वादा दरम्यान सासूचा ब्लाउजने गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह दोन दिवस टेरेसवर पोत्यामध्ये बांधून ठेवला. संध्याकाळी दिराने आई कुठे आहे असे विचारले असता ती माझ्यासोबत वाद करून घरातून निघून गेली असे सांगितले. राहत असलेल्या परिसरात दुर्गंधी येऊ लागल्याने व तक्रार आल्याने शेजाऱ्यांनी तुमच्या टेरेसवर असलेल्या पोत्यातून घाण वास येत असून ते फेकून द्या, असे सांगितले. आरोपी पूजा हिने ते पोते ओढत ओढत नेऊन नाल्यामध्ये नेऊन टाकले. या प्रकरणामध्ये तिचा नवरा मिलिंद शिंदे याच्याकडून तिला अनभिज्ञ मदत झाली.

सरकारतर्फे खटल्यामध्ये विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून स्मिता मुकुंद चौगुले यांची नियुक्ती होती. सरकारी अभियोक्ता स्मिता चौगुले यांनी न्यायालयात खटल्यामध्ये मुख्यत्वे करून वैद्यकीय पुरावे, इलेक्ट्रॉनिक पुरावे याच्यासह साक्षीदारांची साक्ष घेऊन योग्य पुरावे सादर करून युक्तिवाद केला. त्याकरिता त्यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले व सरकारतर्फे भक्कमपणे बाजू मांडली.

न्यायालयाने अभियोग पक्षाचे साक्षी पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सुनेस सश्रम जन्मठेप कारावासाची शिक्षा व दहा हजार दंड तसेच तिचा पती मिलिंद शिंदे यास 18 महिने तुरुंगवास व दहा हजार दंड अशी शिक्षा ठोठावली. देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावार, तत्कालीन तपासी अधिकारी नारायण पाटील, कोर्ट पोलीस अंमलदार अविनाश गोरे यांनी न्यायालयात पाठपुरावा केला.

Web Title: Court sentences daughter in law to life imprisonment for murdering mother in law vadgaon maval court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 03:09 PM

Topics:  

  • crime news
  • life imprisonment
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.