Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News: चुलतीला ‘I Love You’म्हणाल्याचा रागातून हत्या; हॉकी स्टिक आणि लाथा बुक्क्यांनी केली मारहाण

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलतील आय लव यू म्हणाल्याचे रागातून हॉकी स्टिक आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करत हत्या केल्याचे समोर आले आहे. साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव (वय 35) अशी हत्या झाल्याचे नाव आहे

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 13, 2025 | 12:52 PM
पती प्रेयसीसोबत दिसताच पत्नीचा पारा चढला; दोघांना चांगलाच चोपला, महिलेचा हात फ्रॅक्चर तर पती...

पती प्रेयसीसोबत दिसताच पत्नीचा पारा चढला; दोघांना चांगलाच चोपला, महिलेचा हात फ्रॅक्चर तर पती...

Follow Us
Close
Follow Us:

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलतील आय लव यू म्हणाल्याचे रागातून हॉकी स्टिक आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करत हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना चंदननगरच्या आंबेडकर वसाहतीत 12 ऑगस्ट (मंगळवार) रोजी रात्री 8.30 वाजता घडली आहे. साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव (वय 35) अशी हत्या झालेल्या व्यक्तीने नाव आहे. तर सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर (वय 21) आणि समर्थ उर्फ पप्पू करण शर्मा (वय 22) अशी आरोपींची नवे आहेत. आरोपींला अटक करण्यात आली आहे.

Chhatrapati Sambhajinaga news: आमदाराच्या पुतण्याची आत्महत्या, माफ करा! सगळ्यांना त्रास दिल्याबद्दल, तुमच्या…

नेमकं काय घडलं?

पोलिसांना पुण्यातील चंदननगर परिसरात बेवारस मृतदेह असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह हा साईनाथ उर्फ खलबली दत्तात्रय जानराव याचे असल्याचे समोर आले. त्याला दारूचे व्यसन असल्याचीही माहिती समोर आली आहे. आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवला आला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे.

अधिक चौकशी केली असता दोन्ही आरोपींची नाव समोर आली आहे. मृत साईनाथ याने आरोपीने सोन्या उर्फ आदित्य संतोष वाळेकर याच्या चुलतीची छेड काढली होती. एवढच नाही तर तो तिला आय लव्ह यू असं देखील म्हणाला होता. त्यामुळे आरोपींनी त्याला लाथा बुक्क्यांनी आणि हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या साईनाथला त्यांनी तसंच सोडलं आणि ते निघून गेले. मात्र जखमी झालेल्या साईनाथचा मृत्यू झाला.

दरम्यान आरोपी सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर यानेच पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून एक व्यक्ती पडला असल्याची माहिती दिली होती. ,तर पोलिसांच्या तपासात त्यानेच मित्राच्या मदतीने या व्यक्तीची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांनाही अटक केली औन अधिक तपास सुरू आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103(1)3(5) अंतर्गत गुन्हा नोंद असून, पुढील तपास सुरू आहे.

मावळात वाढली दादागिरी! सरपंचाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला

मावळमधील अनेक धक्कादायक आणि गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. मावळातील वळवंती गावात सरपंचाने तरुणाला जीवघेणा हल्ला करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे मावळ भागामध्ये दादागिरी वाढली असल्याचे दिसून येत आहे.
रविवारी (दि.10) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे.  याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात सरपंचासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kopargaon Crime: दुसऱ्या संसारासाठी पतीनेच आपल्या पहिल्या पत्नीला संपवले; अर्धवट जळालेला सापडला होता मृतदेह

 

Web Title: Cousin killed out of anger for saying i love you beaten with hockey stick and kicked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2025 | 12:52 PM

Topics:  

  • crime
  • Crime in Pune
  • pune crime news

संबंधित बातम्या

Karnatak Crime: संतापजनक! पतीने बेडरूममध्ये कॅमेरा लावून पत्नीचे खासगी व्हिडीओ मित्रांना पाठवले,19 महिलांशी संबंध समोर
1

Karnatak Crime: संतापजनक! पतीने बेडरूममध्ये कॅमेरा लावून पत्नीचे खासगी व्हिडीओ मित्रांना पाठवले,19 महिलांशी संबंध समोर

Navi Mumbai: मनोरमा खेडकर पुन्हा चर्चेत! पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली, अपहरणप्रकरणात अजूनही फरार
2

Navi Mumbai: मनोरमा खेडकर पुन्हा चर्चेत! पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली, अपहरणप्रकरणात अजूनही फरार

Telangana Crime: मोठ्या मुलावरून झालेल्या वादात पतीचा संताप, पतीनेच कुऱ्हाडीने वार करत केली पत्नीची हत्या
3

Telangana Crime: मोठ्या मुलावरून झालेल्या वादात पतीचा संताप, पतीनेच कुऱ्हाडीने वार करत केली पत्नीची हत्या

Rajasthan Crime: पतीने पत्नीची हत्या केली, नंतर तळघरात दफन केलं, सहा दिवस लपवलं आणि…; नेमकं काय घडलं?
4

Rajasthan Crime: पतीने पत्नीची हत्या केली, नंतर तळघरात दफन केलं, सहा दिवस लपवलं आणि…; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.