Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Odisa Crime: धक्कादायक! दोन वेगवेगळ्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार, नंतर चौथ्या मजल्यावरून फेकून हत्या

Odishaमधील Jagatsinghpur येथे 23 वर्षीय तरुणीवर अत्याचार करून तिला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली. प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 28, 2026 | 11:32 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला बोलावल्याचा आरोप.
  • दोन वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचा संशय.
  • पुरावे नष्ट करण्यासाठी चौथ्या मजल्यावरून ढकलल्याचा आरोप; दोघे अटकेत.
ओडिसा: ओडिसा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २३ वर्षीय तरुणीसोबत दोन वेगवेगळ्या ठिकाणी बळजबरीने बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यानंतर इमारतीचया चौथ्या मजल्यावरून फेकून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. घडलेली घटना ओडिशाच्या जगतसिंहपूर जिल्ह्यातली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ambernath Crime: पोलीस भरतीत अपयशाने खचलेल्या तरुणीने संपवले जीवन; सुसाईड नोटमध्ये भावनिक संदेश

काय घडलं नेमकं?

२२ फेब्रुवारीला सकाळी १० वाजताच्या सुमारास पीडित तरुणी आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न करण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. तिचा प्रियकर सोमनाथ याने तिला लग्नाचे आमिष दाखवून जगसिंहपूरच्या सरला मंदिरात बोलवलं. पीडित तरुणी तिथे पोहोचली. त्यांनतर तिचा प्रियकर तिच्याशी लग्न करण्याच्या ऐवजी तिला एका निर्जनस्थळी घेऊन गेला. त्यावेळी तिथे त्याने पीडितेसोबत दृष्कृत्य केलं आणि नंतर तिला बस स्टँडवर सोडून फरार झाला.

त्यांनतर पीडित मुलगी तिथे बराचवेळ एकटीच आणि अस्वस्थ उभी होती. त्यावेळी एक बाईकस्वार पीडितेला एकटा पाहून मदत करण्यासाठी गेला. त्यांनतर तरुणाने पीडितेला सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं आश्वासन दिल. त्यांनतर त्याने तिला आपल्या बाईकवर बसवलं आणि पारादीप येथील आपल्या घरी घेऊन गेला. त्यांनतर त्या तरुणाने पीडित तरुणीला घराच्या छतावर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नाही तर पुरावे मिटवण्यासाठी त्याने पीडितेला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून धक्का दिला आणि तिथून खाली पडल्यांनंतर तिचा जागीच मृत्यू झाला.

२२ फेब्रुवारीला पीडित तरुणी उशिरा पर्यंत घरी न आल्याने तिच्या भावाने पोलीस स्टेशनमध्ये आपली बहीण बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. दुसऱ्या दिवशी तरुणीचा मृतदेह आढळल्याने अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनतर, पीडितेच्या भावाने आपल्या बहिणीसोबत बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी काय दिली माहिती?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात असून पोस्टमार्टम रिपोर्टस तपासले जात आहे. या घटनेत समाविष्ट असलेल्या दोन आरोपीना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांच्याविरुद्ध पूढील कारवाई केली जाणार आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिकांमध्ये संतापाचा वातावरण आहे. आता या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून पीडितेला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.

Solapur Crime: पती-पत्नीचे संशयास्पद मृत्यू; घरात तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह, आत्महत्या की घातपात

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: ओडिशा राज्यातील जगतसिंहपूर जिल्ह्यात ही घटना घडली.

  • Que: आरोपींवर कोणते गुन्हे दाखल?

    Ans: अपहरण, अत्याचार आणि हत्या यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल आहे.

  • Que: सध्या तपासाची स्थिती काय?

    Ans: दोन्ही आरोपी अटकेत असून पोस्टमॉर्टम अहवालासह सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

Web Title: Odisa crime shocking young woman raped in two different places then thrown to death from the fourth floor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.