Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambernath Crime: पोलीस भरतीत अपयशाने खचलेल्या तरुणीने संपवले जीवन; सुसाईड नोटमध्ये भावनिक संदेश

Ambernathमध्ये पोलीस भरतीत अपयश आल्याने 26 वर्षीय तरुणीने नैराश्यातून आत्महत्या केली. घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने आई-वडिलांची माफी मागत आपल्या अपयशाची खंत व्यक्त केली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 28, 2026 | 09:18 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पोलीस भरतीत अपयश आल्यानंतर तरुणीने टोकाचे पाऊल उचलले.
  • सुसाईड नोटमध्ये कुटुंबीयांची माफी मागितल्याचे समोर.
  • स्थानिक पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.
आंबेरनाथ: अंबरनाथ येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका २६ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलीस भरतीमध्ये वारंवार अपयश मिल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे अंबरनाथ परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Solapur Crime: पती-पत्नीचे संशयास्पद मृत्यू; घरात तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह, आत्महत्या की घातपात

काय घडलं नेमकं?

आत्महत्या करण्या तरुणीचे नाव प्रतीक्षा राणे (२६ वर्ष) असे आहे. ती गेल्या काही वर्षांपासून पोलीस दलात भरती होण्यासाठी प्रचंड मेहनत घेत होती. खाकी वर्दी परिधान करून आपल्या आई- वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची आणि त्यांना सुखी ठेवण्याची तिची जिद्द होती. मात्र, नशिबाने साथ न दिल्याने प्रत्येक वेळी तिला अपयशाचा सामना करावा लागत होता. यामुळे ती खचली. खाकी वर्दी परिधान करून आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची आणि त्यांना सुखी ठेवण्याची तिची जिद्द होती. मात्र, नशिबाने साथ न दिल्याने प्रत्येक वेळी तिला अपयशाचा सामना करावा लागत होता. तिने नैराश्यात २६ फेब्रुवारीला टोकाचा निर्णय घेतला. तिने आत्महत्या करण्याआधी सुसाईड नोट लिहून ठेवक होता.

या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पश्चिम पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून प्रतीक्षाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सुसाईड नोटमध्ये काय?

प्रतिक्षाने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. मजकूर वाचून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. आई-बाबा मला माफ करा, मला नोकरी लागल्यानंतर तुम्हाला जे आयुष्य द्यायचे होते, ते मी देऊ शकले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: अंबरनाथ शहरात ही घटना घडली.

  • Que: आत्महत्येमागचे कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: पोलीस भरतीत अपयश आल्याने ती मानसिक तणावात होती, अशी प्राथमिक माहिती.

  • Que: पोलिसांची पुढील कारवाई काय?

    Ans: आकस्मिक मृत्यूची नोंद करून सुसाईड नोटची पडताळणी व तपास सुरू आहे.

Web Title: Ambernath crime a young woman distraught over failure in police recruitment ended her life emotional message in suicide note

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 09:18 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Solapur Crime: माढ्यात जुन्या वादातून सख्ख्या भावावर कोयत्याने हल्ला; डोक्यात 8 वार
1

Solapur Crime: माढ्यात जुन्या वादातून सख्ख्या भावावर कोयत्याने हल्ला; डोक्यात 8 वार

Pune Crime: वानवडीत पोलिस-सराईत गुन्हेगारामध्ये गोळीबार; 30 गुन्ह्यांचा आरोपी अटकेत
2

Pune Crime: वानवडीत पोलिस-सराईत गुन्हेगारामध्ये गोळीबार; 30 गुन्ह्यांचा आरोपी अटकेत

Satara Crime: ट्रॅव्हल्सच्या तपासणीत सापडला कोट्यवधींचा साठा; 150 किलो चांदीसह 40 लाख रोख जप्त
3

Satara Crime: ट्रॅव्हल्सच्या तपासणीत सापडला कोट्यवधींचा साठा; 150 किलो चांदीसह 40 लाख रोख जप्त

Hingoli Crime: प्रेमाचं आमिष दाखवून 18 वर्षीय तरुणीला पळवलं; प्रियकर आणि बापाने केला  घृणास्पद प्रकार
4

Hingoli Crime: प्रेमाचं आमिष दाखवून 18 वर्षीय तरुणीला पळवलं; प्रियकर आणि बापाने केला घृणास्पद प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.