Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana Crime: थोरल्या भावाकडून धाकट्याची निर्घृण हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी शेतातच जाळला मृतदेह

Buldhana जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात मोठ्या भावाने धाकट्या भावाची रॉडने हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी मित्राच्या मदतीने मृतदेह शेतात जाळला. पोलिसांनी आरोपी भाऊ आणि त्याच्या साथीदाराला अटक करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 28, 2026 | 10:17 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • रॉडने डोक्यावर वार करून भावाची हत्या.
  • पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतात जाळला.
  • आरोपी भाऊ व त्याचा मित्र पोलिसांच्या ताब्यात.
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. थोरल्या भावानेच आपल्या धाकट्या भावाची निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मित्राच्या मदतीने मृतदेह एका शेतात जाळला. या घटनेने पोलिसांनी भाऊ आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे.

काय घडलं नेमकं?

घडलेली घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तहसीलमधील राहुड गावातील आहे. एका शेतात जळालेल्या मृतदेहाची माहिती ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती. पोलीस अधिकाऱ्याने तत्काळपणे पिंपळगाव राजा पोलिसांना कळवले. पोलीस पथकाने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. त्याचदरम्यान एक कुत्राही आणण्यात आला. तपासात पोलिसांनी मृताच्या भावाची देखील चौकशी केली. तेव्हा सगळं सत्य समोर आले आहे.

Solapur Crime: पती-पत्नीचे संशयास्पद मृत्यू; घरात तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह, आत्महत्या की घातपात

कशी केली हत्या?

मृतकाचे भावाचे नाव चेतन संजय इंगळे (वय 35) असे आहे. त्याने चौकशीत केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की एका मित्राच्या मदतीने त्याने दुपारी 1:30 वाजता त्याच्या धाकट्या भावाच्या डोक्यावर रॉडने हल्ला केला. त्यांनतर त्याची हत्या केली आणि नंतर मृतदेह त्यांच्याच शेतात जाळला.

हत्या का केली?

त्याने हत्या का केली या बद्दल माहिती समोर आली नाही आहे. पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याचे हाऊस ऑफिसर भागवत मुळिक यांनी सांगितले की, आरोपी भावाला आणि साथीदार मित्राला अटक केली आहे. हत्येचा कारण काय याची चौकशी करण्यात येत आहे.पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

बुलडाण्यात धक्कादायक घटना! आठवीतील दोन वर्गमित्रांची दोन दिवसांत गळफास घेऊन आत्महत्या

बुलढाणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन आठवीतील वर्गमित्रांनी दोन दिवसांच्या अंतराने आपले जीवन संपवल्याचे समोर आले आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपापल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र त्यांनी आत्महत्या का केली हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

Ambernath Crime: पोलीस भरतीत अपयशाने खचलेल्या तरुणीने संपवले जीवन; सुसाईड नोटमध्ये भावनिक संदेश

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील राहुड गावात.

  • Que: हत्या कशी करण्यात आली?

    Ans: आरोपीने दुपारी रॉडने डोक्यावर वार करून हत्या केली.

  • Que: पोलिसांची कारवाई काय?

    Ans: दोन्ही आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Buldhana crime brutal murder of younger brother by elder brother body burned in the field to destroy evidence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.