Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhyapradesh Crime: नात्याला काळिमा! आजोबानेच केला ९ महिन्यांच्या नातीवर अत्याचार; मध्यप्रदेश येथील घटना

Madhya Pradeshमधील Damoh येथे 9 महिन्यांच्या चिमुरडीवर चुलत आजोबाने अत्याचार केल्याचा आरोप समोर आला. आईने आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर आरोपी फरार झाला. बालिकेवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडून शोधमोहीम सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 28, 2026 | 12:24 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आई घरकामात असताना घटनेचा आरोप.
  • आईच्या आरडाओरडीनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार.
  • बालिकेची वैद्यकीय तपासणी; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासावर लक्ष
मध्यप्रदेश: मध्यप्रदेश येथून एक नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका आजोबाने आपल्या ९ महिन्यांच्या नातीवर बलात्कार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. त्यावेळी चिमुकलीची आई घरकामात व्यस्त होती. जेव्हा तिची आई मुलीकडे आली तेव्हा तिला हा नराधम आजोबा मुलीसह आक्षेपार्ह अवस्थेत आढळला. महिलेने आरडाओरडा करताच आजोबा फरार झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. ही घटना मध्यप्रदेशातील दमोह जिल्ह्यातील घटना आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील पीडित ९ महिन्यांची चिमुकली घरात होती. तिची आई घरकामात व्यस्त होती. याच वेळी तिच्या चुलत आजोबाने संधी साधली आणि तिच्यावर बलात्कार केला. काम संपवयीन आई जेव्हा खोलीत पोहोचली तेव्हा तिला संशयित आरोपी मुलीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळला. आईने आरडाओरडा करताच आरोपीने तिथून पळ काढला. पोलिसांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.

Odisa Crime: धक्कादायक! दोन वेगवेगळ्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार, नंतर चौथ्या मजल्यावरून फेकून हत्या

प्रकृती स्थिर

शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी मुलीला जिल्हा रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांच्या पथकाने मुलीची वैधकीय तपासणी केली आहे. मुलीवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे.

तपास सुरु

पोलीस या घटनेचा तपास करत असून फरार आरोपी आजोबाचा तपास केला जात आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

भयंकर! पतीनेच केला पत्नीच्या Private Part चा Video Viral, प्रसिद्ध होण्याच्या नादात घरच केले उद्ध्वस्त, पोलिसांनी केली अटक

मध्य प्रदेशातील रेवा येथे, पोलिसांनी अखेर पत्नीच्या खाजगी क्षणांचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या पतीला अटक केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून त्याच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी बराच काळ फरार होता, परंतु पोलिसांनी त्याला रेवा येथे अटक केली. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आणि न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

पोलिसांच्या तपासात असे दिसून आले की आरोपीने त्याच्या पत्नीच्या नकळत १३ मिनिटे १४ सेकंदांचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केला. ही घटना १२ डिसेंबर २०२५ रोजी घडल्याचे सांगिण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तो लगेच व्हायरल झाला. पीडितेला कल्पनाही नव्हती की तिच्या खाजगी क्षणांचा अशा प्रकारे गैरफायदा घेतला जाईल.

Buldhana Crime: थोरल्या भावाकडून धाकट्याची निर्घृण हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी शेतातच जाळला मृतदेह

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यात ही घटना घडली.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: पीडित बालिकेचा नात्याने चुलत आजोबा असल्याचा आरोप आहे.

  • Que: सध्या परिस्थिती काय?

    Ans: बालिका रुग्णालयात उपचाराधीन असून आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Web Title: Madhya pradesh crime a stain on the relationship grandfather tortured his 9 month old granddaughter incident in madhya pradesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.