Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pradeep Purnekar Murder case: मुळशीत कट रचला; SIT च्या हाती लागले मोठे धागेदोरे

संबंधित व्हिडीओ विशेष तपास पथकाच्या हातील लागला आहे. पोलिसांनी या व्हिडीओप्रकरणी मुळशीमध्ये जाऊन चौकशी केली आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात हा मोठा दुवा असल्याची चर्चा आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 24, 2026 | 11:19 AM
Thane News, Crime News, Pradeep Purnekar, Shiv Sena UBT

Thane News, Crime News, Pradeep Purnekar, Shiv Sena UBT

Follow Us
Follow Us:
  • प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ५ आरोपींना आतापर्यंत अटक
  • पप्या शिंदे आणि निखील यादव पोलीस कोठडीची कारवाई
  • आरोपी निखील यादव बंदूक चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल
Pradeep Purnekar Murder case: ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पूर्णेकर हत्या प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यात मुख्य आरोप पप्या शिंदे याच्यासह आणखी चार जणांचा समावेश आहे. पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी ठाण्याच्या माजी महापौर आणि शिंदे गटाच्या नगरसेविका मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांनीच कट रचून प्रदीप पूर्णेकर यांची हत्या केल्या आरोप केला आहे. या आरोपांनंतर पोलिसांनी राजेंद्र शिंदे यांना सातवेळा चौकशीसाठी बोलवल्याची माहिती आहे.

School Diwali Vacation 2026: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पुणे जिल्ह्यात दिवाळीच्या सुट्ट्या ‘या’ तारखेपर्यंत वाढल्या

यासर्व घडामोडींनंतर राम पूर्णेकर यांनी मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्याशी संबंधित दोन व्हिडिओ जारी करत एकच खळबळ उडवून दिली आहे. पूर्णेकरांनी जारी केलेल्या एका व्हिडीओमध्ये आरोपी निखील यादव बंदूक चालवताना दिसतो, तर त्याच्या बाजूल राजेंद्र शिगे हेदेखील उभे असल्याचे दिसून येत आहे. व्हायरल व्हिडीओ मुळशीतील असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्हिडीओ विशेष तपास पथकाच्या हातील लागला आहे. पोलिसांनी या व्हिडीओप्रकरणी मुळशीमध्ये जाऊन चौकशी केली आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात हा मोठा दुवा असल्याची चर्चा आहे. या प्रकरणात पोलिसांनी राजेंद्र शिंगे यांची शुक्रवारी सातव्यांदा चौकशी केली. त्यानंतर सायंकाळी त्यांना सोडून देण्यात आले.

World Polio Day 2026: आज जागतिक पोलिओ दिन; जाणून घ्या २४ ऑक्टोबरचा इतिहास..

पूर्णेकरांच्या हत्येसाठी आरोपींनी मुंबईतील चोर बाजारातून २०० ते ३०० रूपयांना हत्यारे खरेदी केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. हे हत्या अद्याप जप्त करण्यात आलेले नाही. याशिवाय, या प्रकरणी आरोपी संतोष कनोजिया आणि अमित सिंग या दोघांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस या हत्याप्रकरणात अधिक खोलात जाऊन चौकशी करत आहेत.

पूर्णेकरांच्या हत्येसाठी आरोपींनी मुंबईतील चोर बाजारातून २०० ते ३०० रूपयांना हत्यारे खरेदी केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. हे हत्या अद्याप जप्त करण्यात आलेले नाही. याशिवाय, या प्रकरणी आरोपी संतोष कनोजिया आणि अमित सिंग या दोघांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस या हत्याप्रकरणात अधिक खोलात जाऊन चौकशी करत आहेत.

पूर्णेकर हत्येप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली असून तपासादरम्यान, मोबाईल, दोन पिस्तूल, दोन चॉपर, चार वाहने आणि दुचाकी हस्तगत केली आहे. यासोबतच आरोपींनी गोळीबार करण्यासाठी उत्तर प्रदेशातून प्रत्येकी १५ हजार रुपयांची देशी पिस्तुल खरेदी केली होती. तर मुंबईच्या चोर बाजारातून चॉपर खरेदी केले होते. याशिवा राम पूर्णेकरांनी दाखविलेल्या दोन व्हिडिओंच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने राजेंद्र शिंदे यांची चौकशी केली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que:  ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात आतापर्यंत किती जणांना अटक झाली आहे?

    Ans: या प्रकरणात मुख्य आरोपी पप्या शिंदे याच्यासह एकूण ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

  • Que: एसआयटीच्या (SIT) हाती कोणता महत्त्वाचा व्हिडिओ लागला आहे?

    Ans: प्रकरणातील आरोपी निखील यादव मुळशी येथे बंदूक चालवताना दिसत आहे आणि त्याच्या शेजारी राजेंद्र शिंदे उभे असल्याचे दर्शवणारा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे.

  • Que: राजेंद्र शिंदे यांची पोलिसांनी किती वेळा चौकशी केली आहे?

    Ans: हत्या प्रकरणात हत्येचा कट रचल्याच्या आरोपांवरून एसआयटीने राजेंद्र शिंदे यांची आतापर्यंत तब्बल सात वेळा चौकशी केली आहे.

Web Title: Crime pradeep purnekar murder case sit seizes video of suspect with rajendra shinde as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 11:05 AM

Topics:  

  • crime news
  • Pradeep Purnekar
  • Shiv Sena UBT

संबंधित बातम्या

Rana Suryavanshi: राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला मोठं वळण! व्हीव्हीआयपी सुरक्षेसाठी रचला कट?
1

Rana Suryavanshi: राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला मोठं वळण! व्हीव्हीआयपी सुरक्षेसाठी रचला कट?

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:  MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड
2

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड

Pune News : राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवं वळण! भिगवण, मांजरी अन् पुणे कनेक्शनची चर्चा
3

Pune News : राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवं वळण! भिगवण, मांजरी अन् पुणे कनेक्शनची चर्चा

Crime News: चारित्र्यावर संशय, पत्नीची हत्या; किनगाव राजा येथे विवाहितेचा मृत्यू, पतीला पोलिसांनी घेतले ताब्यात
4

Crime News: चारित्र्यावर संशय, पत्नीची हत्या; किनगाव राजा येथे विवाहितेचा मृत्यू, पतीला पोलिसांनी घेतले ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.