Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: चारित्र्यावर संशय, पत्नीची हत्या; किनगाव राजा येथे विवाहितेचा मृत्यू, पतीला पोलिसांनी घेतले ताब्यात

Kingaon Raja Wife Murder News: किनगाव राजा येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नी संजीवनी दाभाडे (२५) हिची गळफास देऊन हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 23, 2026 | 07:02 PM
Kingaon Raja Wife Murder News

Kingaon Raja Wife Murder News

Follow Us
Follow Us:
  • चारित्र्याच्या संशयातून संसाराचा शेवट
  • २५ वर्षीय विवाहितेचा मृत्यू
  • पतीविरुद्ध गुन्हा दाखल
किनगाव राजा: येथील उमरद रस्त्यावर भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका दाम्पत्याच्या कुटुंबात बुधवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास विवाहितेच्या मृत्यूची घटना उघडकीस आली. संजीवनी संजय दाभाडे (२५) असे मृत महिलेचे नाव आहे.चारित्र्याच्या संशयावरून पती संजय दाभाडे वाने पत्नीला गळफास देऊन तिची हत्या केल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली. या घटनेमुळे किनगाव राजा परिसरात मोठी खळबळ उडाली असून, दोन लहान मुलांच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे. (Crime News)

Car Accident News: मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाला मर्सिडीज कारने उडवले; गाडीवर ‘आमदाराचे’ स्टिकर असल्याने खळबळ

घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे आणि ठाणेदार संजय मातोंडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी पती संजय दाभाडे याला ताब्यात घेतले. मृत संजीवनी हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल मृत संजीवनी हिचे वडील सुधाकर वाघमारे (रा. हिवरखेड पूर्णा) यांनी दिलेल्या तोंडी फिर्यादीच्या आधारे किनगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृत संजीवनी हिच्यावर साखरखेड तेजन येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संजय मातोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली किनगाव राजा पोलिस करीत आहेत.

वारंवार वाद होत असल्याची माहिती

माहितीनुसार, संजय दाभाडे हा पत्नी संजीवनी आणि आपल्या २ लहान मुलांसह किनगाव राजा वेथील उमरद रस्त्यावर एका भाड्याच्या घरात राहत होता. पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती निकटवर्तीयांकडून समोर आली. चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यात वाद होत असल्याचे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी संजीवनी हिचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.

या घटनेमुळे किनगाव राजा परिसरात शोककळा पसरली असून, कौटुंबिक वादातून घडलेल्या या प्रकाराबाबत पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत पुढील तपास सुरू केला आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांकडून आरोपीवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दोन लहान मुलांच्या आईचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Beed Marriage Fraud: आधार कार्डवर वय बदलून लावले लग्न; बीडमधील धक्कादायक प्रकाराने हादरले विवाह मंडळ!

Web Title: Kingaon raja wife murder case sanjivani dabhade husband detained pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 06:59 PM

Topics:  

  • buldhana news
  • crime news
  • Wife Murder

संबंधित बातम्या

आकुर्डीत जुन्या वादाचा थरार! दोन तरुणांना बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?
1

आकुर्डीत जुन्या वादाचा थरार! दोन तरुणांना बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

चिमुरडीवरील अत्याचारप्रकरणी न्यायालयाचा कठोर निर्णय; आरोपीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
2

चिमुरडीवरील अत्याचारप्रकरणी न्यायालयाचा कठोर निर्णय; आरोपीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवे वळण, पोलिसांना आला ‘हा’ मोठा संशय; कसून तपास सुरु
3

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवे वळण, पोलिसांना आला ‘हा’ मोठा संशय; कसून तपास सुरु

अमरावतीत खळबळ! पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून; धक्कादायक कारणही आलं समोर
4

अमरावतीत खळबळ! पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.