Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सराईत गुन्हेगार वर्षभरासाठी हद्दपार; अनेक गुन्हे दाखल होताच अखेर पोलिसांनी…

टीकेश फुंडे याच्याविरोधात अवैध रेती चोरी आणि अवैध वाहतुकीचे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, जप्त वाहन पळवून नेणे आदी गुन्हे दाखल आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 02, 2025 | 07:27 AM
मोठी बातमी ! नागपूर विमानतळावर पाच कोटींचे ड्रग्ज जप्त; बँकॉकहून आलेला प्रवासी अटकेत

मोठी बातमी ! नागपूर विमानतळावर पाच कोटींचे ड्रग्ज जप्त; बँकॉकहून आलेला प्रवासी अटकेत

Follow Us
Follow Us:

गोंदिया : रेती चोरी आणि इतर गुन्ह्यांमध्ये वारंवार कारवाई करूनही सुधारणा होत नसल्यामुळे अखेर 2 गुन्हेगारांना वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्द‌पार करण्यात आले. टीकेश उर्फ गोलू अशोक फुंडे (वय 29, रा. परसोडी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. टीकेश हा रेतीचोरीचा सराईत गुन्हेगार आहे.

टीकेश फुंडे याच्याविरोधात अवैध रेती चोरी आणि अवैध वाहतुकीचे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, जप्त वाहन पळवून नेणे आदी गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या कृत्याला आळा घालण्यासाठी त्याचा हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगाव यांच्याकडे सादर केला होता. उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे यांनी त्याला एक वर्षासाठी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातून तडीपार केले.

तसेच वसंतराव रामलाल पटले (वय 34, रा. पांढरी) हा क्षुल्लक भांडणावरून गंभीर दुखापत करण्याच्या सवयीचा आहे. त्याच्यावर डुग्गीपार पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला शिक्षाही झाली. असे कृत्य पुन्हा करू नये. गावात शांतता व सुव्यवस्था राहावी, यासाठी त्याचा हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी अर्जुनी मोरगाव येथे सादर केला होता. त्यालाही वर्षभरासाठी हद्दपार करण्यात आले.

हेदेखील वाचा : नाईट लाईफ, पब अन् हायप्रोफाईल पार्ट्यांवर पुणे पोलिसांची जोरदार कारवाई; चार वर्षात 705 ड्रग्ज पेडलर जेरबंद

दरम्यान, ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गणेश वनारे, पोलिस हवालदार जगदीश मेश्राम, आशिष अग्निहोत्री, राकेश राऊत, प्रल्हाद खोटेले, पोलिस नायक अमिद नेवारे, महेंद्र सोनवाणे, शिपाई रंजित भांडारकर, उदेभान रूखमोडे यांनी केली.

नाईट लाईफवर पुणे पोलिसांची जोरदार कारवाई

सांस्कृतिक आणि शिक्षणाच्या नगरीला गालबोट लावत बदनामी आणि शहराचे स्वास्थ बिघडवणाऱ्या नाईट लाईफ, पब व हायप्रोफाईल पार्ट्यांवर पुणे पोलिसांकडून जोरदार कारवाई सुरू आहे. गेल्या चार वर्षात पुणे पोलिसांनी पुण्यात ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या तब्बल ७०५ पेडलरांना दणका देत त्यांना जेरबंद केले आहे. कारवाईचा जोर वाढविला असला तरी पुण्यात कोकेन तसेच एमडी आणि गांजा या ड्रग्जचा पुरवठा येत असल्याचेच काही प्रकरणांवरून दिसत आहे. यातही गांजाची पाळेमुळे चांगली रोवली गेल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Criminal arrested in gondia know reason behind this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 07:16 AM

Topics:  

  • crime news
  • Gondia Crime

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.