Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाप नव्हे तू राक्षस…., रोज रात्री स्वत:च्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार, अत्यंत संतापजनक घटना समोर

Faridabad Crime News : मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली. हरियाणाच्या फरीदाबादमध्ये ४२ वर्षीय वडिलांनी स्वत:च्या मुलीवर दररोज बलात्कार करत असल्याची घटना उघडकीस आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 25, 2025 | 12:18 PM
बाप नव्हे तु राक्षस...., रोज रात्री स्वत:च्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार, अत्यंत संतापजनक घटना समोर (फोटो सौजन्य-X)

बाप नव्हे तु राक्षस...., रोज रात्री स्वत:च्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार, अत्यंत संतापजनक घटना समोर (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:
  • फरीदाबादमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना समोर
  • वडील दररोज रात्री स्वत:च्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करायचे
  • अल्पवयीन मुलगी आजारी पडल्यानंतर हे प्रकरण उघडकीस
Faridabad Crime News Marathi: प्रत्येकाच्या आयुष्यात आई आणि वडील या दोन्ही शब्दांचं महत्व अनन्यसाधारण असतं. आयुष्याच्या प्रत्येक मोठ्या वळणावर आपल्या मुलांचं भलं व्हावं यासाठी खचता खाणारा असतो तो बाप. मुलांच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा असतो तो बाप. कितीही केलं तरी बापाचं प्रेम हे दुर्लक्षितच राहतं. त्याच्या असण्याने घराला घरपण असतं. पण हरियाणाच्या फरीदाबादमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली. पत्नी घर सोडून गेल्यानंतर वडील दररोज रात्री स्वत:च्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करत असल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर अल्पवयीन मुलगी आजारी पडल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

 साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपी प्रशांत बनकरला अटक

हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यातील बल्लभगड येथे एका ४२ वर्षीय ऑटो-रिक्षा चालकाने स्वत:च्या १४ वर्षांच्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. आरोपी वडिलांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून एक वडील आपल्या १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करत होता. पोलिसांनी शुक्रवारी या ४२ वर्षीय ऑटोरिक्षा चालकाला म्हणजेच वडिलांना अटक केली. या प्रकरणाशी संबंधित तपासकर्त्यांनी सांगितले की, पीडिता, सातवी इयत्तेत शिकणारी, दारूच्या व्यसनामुळे होणाऱ्या रोजच्या भांडणांना आणि हिंसाचाराला कंटाळली होती. आई त्यांच्या सहापैकी दोन मुलांना तिच्यासोबत चरखी दादरी येथील तिच्या बहिणीच्या घरी घेऊन गेली. मुलगी तिच्या वडिलांसोबत तिच्या लहान भावंडांसह राहत होती

कलियुगीन वडिलांचे दुष्कृत्य

पोलिसांनी सांगितले की, बुधवारी सकाळी मुलगी आजारी पडली आणि शेजारच्या एका वृद्ध महिलेकडे उपचारासाठी गेली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. तपासात सहभागी असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीला पोटदुखी आणि ताप येत होता. त्यानंतर शेजारी तिला डॉक्टरकडे घेऊन गेले तेव्हा अल्पवयीन मुलगी मंगळवारी रात्री तिच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल सांगितले. महिलेने ताबडतोब पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली, त्यानंतर तपास पथक पीडितेपर्यंत पोहोचले.” अशी माहिती शेजारांकडून सांगण्यात आले.

समुपदेशनादरम्यान, पीडितेने उघड केले की, जवळजवळ दररोज रात्री दारू पिऊन घरी येणारे तिचे वडील गेल्या दोन महिन्यांपासून तिच्यावर बलात्कार करत होते. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पत्नीच्या जाण्याने संतप्त झालेल्या संशयिताने त्याच्या मोठ्या मुलीला लक्ष्य केले. घाबरलेल्या मुलीने तिचा आजार असह्य होईपर्यंत शांतपणे अत्याचार सहन केला.

मुलींसाठी समुपदेशन

फरिदाबाद पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी यशपाल यादव म्हणाले की, पीडितेच्या जबाबानंतर, लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याअंतर्गत गंभीर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला गुरुवारी अटक करण्यात आली आणि शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. यादव म्हणाले की, अधिकारी आता त्या पुरूषाच्या इतर तीन अल्पवयीन मुलींचे समुपदेशन करत आहेत जेणेकरून त्यांच्यावरही लैंगिक अत्याचार किंवा छळ झाला आहे का हे ठरवता येईल.

धक्कादायक ! भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणाची निर्घृण हत्या; कारण काय तर…

Web Title: Cruel father repeatedly molested 14 years old daughter exposed after she admits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 12:14 PM

Topics:  

  • crime
  • police

संबंधित बातम्या

Mobile Theft News: तुमचा चोरी झालेला मोबाईल थेट बांगलादेशात? पोलिसांनी आंतरराष्ट्रीय टोळीच्या आवळल्या मुसक्या
1

Mobile Theft News: तुमचा चोरी झालेला मोबाईल थेट बांगलादेशात? पोलिसांनी आंतरराष्ट्रीय टोळीच्या आवळल्या मुसक्या

Nagpur Crime: नागपूरमध्ये कौटुंबिक वादातून जावयावर चाकूहल्ला; मामसासरे अटकेत
2

Nagpur Crime: नागपूरमध्ये कौटुंबिक वादातून जावयावर चाकूहल्ला; मामसासरे अटकेत

Bihar Crime: मामानेच दिली 2 लाखांची सुपारी! भाच्याची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तीन तुकडे; कारण धक्कादायक
3

Bihar Crime: मामानेच दिली 2 लाखांची सुपारी! भाच्याची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तीन तुकडे; कारण धक्कादायक

Mumbai: माजी सरन्यायाधीश चंद्रचूड असल्याची बनावट ओळख; ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून वृद्ध महिलेची 3.71 कोटींची फसवणूक
4

Mumbai: माजी सरन्यायाधीश चंद्रचूड असल्याची बनावट ओळख; ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून वृद्ध महिलेची 3.71 कोटींची फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.