Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घोर कलियुग! ‘मला न्याय द्या तोपर्यंत…’ न्यायासाठी पतीचे उपोषण; घटस्फोटाशिवाय प्रियकरासह दागिने घेऊन पत्नी फरार, मुलंही झाली

दिवसेंदिवस अनैतिक संबंधाच्या घटनामध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना समोर आली, ज्यामध्ये पत्नी आणि तिचा प्रियकर लग्न करून दागिने , रोख रक्कम घेऊन फरार झाले. या घटनेनंतर आता पती न्यायासाठी उपोषणावर बसला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 07, 2026 | 01:14 PM
घोर कलियुग! 'मला न्याय द्या तोपर्यंत...' न्यायासाठी पतीचे उपोषण; घटस्फोटाशिवाय प्रियकरासह दागिने घेऊन पत्नी फरार, मुलंही झाली

घोर कलियुग! 'मला न्याय द्या तोपर्यंत...' न्यायासाठी पतीचे उपोषण; घटस्फोटाशिवाय प्रियकरासह दागिने घेऊन पत्नी फरार, मुलंही झाली

Follow Us
Close
Follow Us:

  • घटस्फोटाशिवाय प्रियकरासह दागिने घेऊन पत्नी फरार
  • न्यायासाठी पतीचे उपोषण
  • अवैध संबंध आणि दुसरे लग्न
एकदा का नात्यात धोका मिळाला की, माणूस पूर्णपणे कोसळून जातो. मग, ते नातं मैत्रीच असो प्रेमाचं किंवा पती-पत्नीच. आजच्या जगात कुठल्याही व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेऊ शकत नाहीत. या घोर कलीयुगात काहीही घडू शकतं. अशीत एक घटना उत्तर प्रदेशमधील सहारनपुर जिल्ह्यातून समोर आली. या गावात एका पतीला स्वत: च्या हक्कासाठी उपोषणाला बसावे लागले. कारण पती आणि प्रियकर दोघेही लग्न करून सोन्याची दागिने, रोख रक्कम घेऊन फरार झाले. आई-वडिलांचे छात्र हरवलेल्या आणि स्वत: गंभीर आजाराला झुंज देणार एकटाच लढाई लढत आहे… नेमकी ही घटना काय आहे? जाणून घेऊया…

45 वर्षीय सिक्योरिटी गार्डने घरातच स्वतःवर गोळी झाडून संपवलं जीवन; कांदिवली येथील घटना

नेमकं काय प्रकरण?

सहारनपूर जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाबाहेर रवी कुमार या दलित तरुणाने न्याय मागण्यासाठी धरणे आंदोलन करत आहे. रवी कुमारचा आरोप आहे की, त्याच्या पत्नीने दुसऱ्या पुरुषाशी लग्न केले आणि त्याला घटस्फोट न देता पळून गेली, तसेच त्या दोघांना एक मूल आहे. यानंतरही पोलिसांनी तक्रारींवर कोणतीही कारवाई केली नाही.

२०१८ मध्ये लग्न…

रवी कुमारने सांगितले की, त्याने २ जुलै २०१८ रोजी शोशनशी लग्न केले. जिची ओळख राधिका म्हणून आगे. लग्नानंतर, त्याची पत्नी तिच्या प्रियकरासह घरातून सोने-चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम घेऊन पळून गेली. त्यानंतर रवि कुमारवर पत्नी आणि प्रियकराने खोटे आरोप करत हुंड्यासाठी छळ आणि घरगुती हिंसाचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले होते, ज्यातून रवि कुमारला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.

अवैध संबंध आणि दुसरे लग्न..

पीडिताचा आरोप आहे की ऑगस्ट २०२३ मध्ये त्याच्या पत्नीने दीपक नावाच्या पुरुषाशी अवैध संबंध ठेवले आणि घटस्फोट न घेता त्याच्याशी लग्न केले. त्यांना एक मूल आहे. हे कायद्याचे स्पष्ट उल्लंघन आहे, परंतु पोलिसांनी आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.

पोलिसांच्या संगनमताचे आणि बनावट तपासाचे आरोप…

रवी कुमार यांनी स्थानिक पोलिसांवर त्यांच्या विरोधकांशी संगनमत केल्याचा आरोप केला आहे. त्यांचा दावा आहे की चोरीला गेलेला माल आजपर्यंत परत मिळवण्यात आला नाही आणि तपासादरम्यान खोटे जबाब नोंदवण्यात आले. कलम १२०-ब देखील रद्द करण्यात आले.

तरीही न्याय नाकारण्यात आला

रवीने पोलीस स्टेशन, एसएसपी, डीआयजी, जिल्हा दंडाधिकारी आणि अगदी मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रारी दाखल केल्या, परंतु सर्वत्र निराशा झाली. आई-वडिलांचे छात्र हरवलेल्या आणि स्वत: गंभीर आजाराला झुंज देणार रवीने न्याय मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा दिला. शंभर दिवस बकरीसारखं जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगलेलं चांगलं!” असं रवीने म्हटलं आहे.

Latur crime: लातूरमधील नवोदय आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; बाथरूमच्या भिंतींवर हृदयाचे…; अनुष्कासोबत नेमकं काय घडलं?

Web Title: Dalit man goes on hunger strike outside dm office in saharanpur seeking justice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • crime
  • police
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Mumbai Crime:  45 वर्षीय सिक्योरिटी गार्डने घरातच स्वतःवर गोळी झाडून संपवलं जीवन; कांदिवली येथील घटना
1

Mumbai Crime: 45 वर्षीय सिक्योरिटी गार्डने घरातच स्वतःवर गोळी झाडून संपवलं जीवन; कांदिवली येथील घटना

Latur crime: लातूरमधील नवोदय आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; बाथरूमच्या भिंतींवर हृदयाचे…; अनुष्कासोबत नेमकं काय घडलं?
2

Latur crime: लातूरमधील नवोदय आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; बाथरूमच्या भिंतींवर हृदयाचे…; अनुष्कासोबत नेमकं काय घडलं?

Amravati News: अमरावती एमआयडीसीत थिनर फॅक्टरीत भीषण स्फोट; महिला कामगाराचा होरपळून मृत्यू
3

Amravati News: अमरावती एमआयडीसीत थिनर फॅक्टरीत भीषण स्फोट; महिला कामगाराचा होरपळून मृत्यू

Beed Crime: आधी गोळीबार, मात्र नेम चुकला; पाठलाग करून धारधार शास्त्राने वार करत मजुराची निर्घृण हत्या, आरोपी फरार
4

Beed Crime: आधी गोळीबार, मात्र नेम चुकला; पाठलाग करून धारधार शास्त्राने वार करत मजुराची निर्घृण हत्या, आरोपी फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.