Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dehradun Crime: डेहराडूनमध्ये पत्नीची हत्या करून मृतदेह पोत्यात फेकला; 2,500 CCTV तपासातून पती गजाआड

डेहराडूनमध्ये पोत्यात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचा उलगडा झाला. पतीने गळा दाबून हत्या करून मृतदेह चार दिवस घरात ठेवला व नंतर जंगलात फेकला. पोलिसांनी CCTV तपासातून आरोपीला अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 23, 2026 | 01:51 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पतीने पत्नीची गळा दाबून हत्या
  • मृतदेह 4 दिवस घरात ठेवून जंगलात फेकला
  • CCTV तपासातून आरोपी अटकेत
डेहराडून: डेहराडून येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीनेच आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे चार दिवस त्याने मृतदेह आपल्या घरीच ठेवला होता. संधी साधत त्याने मृतदेह एका पांढऱ्या गोणीत भरला त्यांनतर निर्जन जंगलात फेकून दिले. पोलिसांनी तब्बल 2,500 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून, 30 झोपडपट्ट्यांमधील 5000 लोकांची प्रत्यक्ष चौकशी करत या घटनेचा उलगडा केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई करत आहे.

पुरंदरच्या प्रशासनाला भ्रष्टाचाराने पोखरले; शेतकऱ्याच्या धाडसाने कृषी विभागातील जाळे उघड

काय घडलं नेमकं?

11 मार्च रोजी एका पांढऱ्या पोत्यात सापडलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाने सगळेच हादरुन गेले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपासाला सुरीवात केली. मृतदेह कोणाचा आहे हे ओळख खूप कठीण होत. पोलिसांनी पोलिसांनी तब्बल 2,500 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून, 30 झोपडपट्ट्यांमधील 5000 लोकांची प्रत्यक्ष चौकशी केली आणि या घटनेचा गूढ उलगडला.

या प्रकरणातील आरोपीचा नाव रणजित शर्मा असे आहे. रंजितने आपली पहिली पत्नी रूपा हिची गळा दाबून निर्घृण हत्या केली. पोलीस चौकशीत समोर आले की, रूपा आपल्या दुसऱ्या पतीला सोडून पुन्हा रंजीतकडे राहण्यासाठी आली होती. मात्र, रंजीतने आधीच दुसरे लग्न केले होते. रूपा सतत रंजीतवर त्याच्या दुसऱ्या पत्नीला सोडण्यासाठी दबाव टाकत होती. यावरून त्यांच्यात नेहमी वाद होत होते. हा वाद ५ मार्चच्या रात्री इतका वाढला की संतापून रंजितने रूपाचा जीव घेतला.

त्यानंतर रंजितने कोणालाही संशय येऊ नये म्हणून रूपाचा मृतदेह तब्बल चार दिवस आपल्या घरातच लपवून ठेवला होता. ८ मार्चला रात्री संधी साधत त्याने मृतदे एका पांढऱ्या गोणीत भरला आणि शीतला माता मंदिराजवळील निर्जन जंगलात फेकून दिला. पोलिसांनी संशयाच्या आधारावर रंजितला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने आपला गुन्हा कबुल केला. रंजीत हा मूळचा बिहारमधील सहरसा जिल्ह्याचा रहिवासी असून सध्या प्रेमनगरमधील भट्टोवाला येथे मजूर म्हणून काम करत होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील कारवाई करत आहे. या कारवाईमुळे पोलीस दलाचे कौतुक सर्वत्र होत आहे.

Beed Crime: बीडमध्ये नात्याला काळीमा; चुलत्याकडून पुतणीवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार, आरोपी फरार

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृतदेह कुठे सापडला?

    Ans: शीतला माता मंदिराजवळील जंगलात पोत्यात सापडला.

  • Que: खुनामागचं कारण काय होतं?

    Ans: कौटुंबिक वाद आणि दुसऱ्या पत्नीवरून सुरू असलेला तणाव.

  • Que: पोलिसांनी आरोपीला कसे पकडले?

    Ans: CCTV फुटेज आणि चौकशीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेतले.

Web Title: Dehradun crime husband arrested after killing wife and dumping body in a sack breakthrough achieved through scrutiny of 2500 cctv feeds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: अल्पवयीन मुली सुरक्षित नाहीत? पुन्हा 7 वर्षीय चिमुरडीवर 55 वर्षाच्या नराधमांकडून बलात्कार
1

Kalyan Crime: अल्पवयीन मुली सुरक्षित नाहीत? पुन्हा 7 वर्षीय चिमुरडीवर 55 वर्षाच्या नराधमांकडून बलात्कार

Jaipur Crime News: आत्या बेपत्ता अन् भाचा शोध घेत होता… पण सत्य समोर आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला
2

Jaipur Crime News: आत्या बेपत्ता अन् भाचा शोध घेत होता… पण सत्य समोर आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला

Beed Crime: दळण आणायला गेली आणि भयंकर घडलं, रस्त्यावर गाठलं, बेदम मारहाण आणि…
3

Beed Crime: दळण आणायला गेली आणि भयंकर घडलं, रस्त्यावर गाठलं, बेदम मारहाण आणि…

Pune Crime: ‘मी तिला सून मानलं होतं…’; केतन अग्रवालच्या आईने सांगितली सियासोबतच्या नात्याची कहाणी
4

Pune Crime: ‘मी तिला सून मानलं होतं…’; केतन अग्रवालच्या आईने सांगितली सियासोबतच्या नात्याची कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.