कशी घडली घटना
मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या सहाव्या मजल्यावर विटाच काम करत असतांना अचानक हे कामगार कोसळले. या भीषण अपघातात यातील एका कामगाराचा निधन झाल्याची माहिती आहे. तर इतर पाच कामगारावर राजवाडी रुग्णालयात उपचार सुरु असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
Bihar Crime: प्रेमसंबंधाच्या वादातून 28 वर्षीय तरुणाची बेदम मारहाण करून हत्या; काय घडलं नेमकं?
जखमींचे नाव काय?
या घटनेत रामल्लू या 55 वर्षाच्या कामगाराचा मृत्यू झाला. तर गुणधर राय (वय 22 वर्ष) हे एमआयसीयूमध्ये दाखल असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. तर उसराय (वय 30 वर्ष), रमेश राय – (वय 25 वर्ष), विजय (वय 25 वर्ष) संदीप (वय 27 वर्ष) यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
पुणे हादरलं! लग्नानंतर तीन महिन्यातच छळ; नवविवाहितेने इमारतीवरून उडी घेऊन संपवलं जीवन
लग्नानंतर तीन महिन्यांतच सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून एका नवविवाहितेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बाणेर परिसरात घडला आहे. गेल्याच वर्षात वैष्णवी हगवणे हिच्या मृत्युने राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता अशीच काहीशी घटना घडली आहे. गंगा तेजस बेंबळकर (वय २७, रा. पिओनी सोसायटी, योगी पार्क, बाणेर) असे मृत्यू झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे.
याप्रकरणी गंगाचे वडिल शरणकुमार मल्लिकार्जुन माशाळ (वय ५९, रा. कर्नाटक हौसिंग बोर्ड, अक्का महादेवी कॉलनी, कलबुर्गी, कर्नाटक) यांनी बाणेर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पती तेजस शिवा बेंबळकर (वय ३१) उज्ज्वला शिवा बेंबळकर (वय ५८), शिवा माणिकराव बेंबळकर (वय ६२), रिया शिवा बेंबळकर (वय ३३, सर्व रा. पिओनी सोसायटी, योगी पार्क, बाणेर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पुणे पोलिसांचा गुन्हेगारांना मोठा दणका! एकाचवेळी 9 गुंडांवर थेट तडीपारीची कारवाई






