Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime: दिल्लीतील 17 वर्षीय तरुणाची बेदम मारहाण करून निर्घृण हत्या; सर्व आरोपी अल्पवयीन; कारण काय?

दिल्लीच्या त्रिलोकपूरीत किरकोळ वादातून 17 वर्षीय मोहितवर लाथा-बुक्क्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्रकरणातील सर्व आरोपी अल्पवयीन आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 11, 2026 | 11:58 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • किरकोळ वादातून मारहाणीचे रूपांतर हत्येत
  • लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण
  • उपचारादरम्यान १७ वर्षीय मोहितचा मृत्यू
दिल्ली: दिल्लीच्या त्रिलोकपुरी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. मृत्यू झालेल्या अल्पवयीनांचे नाव मोहित असे आहे. तो ११ वीत शिकत होता. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे.

गर्भवती करा, १० लाख रुपये कमवा! बिहारमध्ये ‘प्रेग्नंट जॉब सर्व्हिस’च्या नावाखाली मोठा स्कॅम उघड

काय घडलं नेमकं?

मोहित आपल्या मित्रांसोबत त्रिलोकपूरी परिसरात होता. दरम्यान मोहितचं आधीच एका स्थानिक किशोरवयीन मुलांशी भांडण झालं होतं त्यांचं बोलणं सुरू असतांना वाद टोकाला पोहोचला आणि त्याचं मारहाणीत रूपांतर झालं. काही वेळाने, या वादातून पीडित तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वाद सुरु असतांना मोहीतला आरोपी तरुणांनी घेरलं आणि सर्वांनी मिळून त्याच्यावर लाथा- बुक्क्यांनी हल्ला केला. त्यानंतर, मोहित जमिनीवर कोसळला आणि तो गंभीररित्या जखमी झाला. त्यांनतर तो जागीच बेशुद्ध झाला.

तिथे उपस्थित असलेल्या एका तरुणाने वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपींनी त्याच्यावर देखील हल्ला केल्याचा आरोप आहे. लगेच स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या हल्लयात मोहित गंभीर जखमी झाला होता. घटनेनंतर, पीडित तरुण बेशुद्ध अवस्थेत असतांना त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे, प्राथमिक उपचारांनंतर पीडित तरुणाची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी त्याला GTB रुग्णालयात रेफर केलं.

परंतु मोहीतचा ६ जानेवारीला मृत्यू झाला. पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून भरतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 103(1), 115(2), 126(2) आणि 3(5) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी अल्पवयीन असल्याकारणाने त्यांना CCL म्हणजेच ‘चाइल्ड इन कन्फ्लिक्ट विथ लॉ’ अंतर्गत ट्रीट केलं जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेने परिसरात भीतीची वातावरण निर्माण झालं आहे. किरकोळ कारणावरून झालेला वाद एवढा टोकावर गेल्याने सुरक्षेचं प्रश्न उपस्थित झालं आहे.

Chattisgarh Crime: रक्षकच भक्षक! पोलीस हेल्पलाईन चालकासह 5 जणांकडून 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुण कोण होता?

    Ans: मोहित नावाचा 17 वर्षीय, 11वीत शिकणारा विद्यार्थी.

  • Que: हल्ल्याचं कारण काय?

    Ans: किरकोळ वादातून वाद वाढत गेला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: IPC अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपींना CCL म्हणून हाताळले जात आहे.

Web Title: Delhi crimea 17 year old boy was brutally beaten and murdered in delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
1

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती
2

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
3

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
4

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.