काय घडलं नेमकं?
१९ वर्षीय तरुणीला एका ओळखीच्या व्यक्तीने विश्वासात घेऊन फसवणुकीने एका निर्जन ठिकाण असलेल्या घरात नेले होते. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या त्या वाहनाच्या चालकाने आणि त्याच्या इतर ४ साथीदारांनी पीडितेवर आळीपाळीने अत्याचार केले. मदतीसाठी कोणाला हाक मारण्याची संधीही पीडितेला मिळाली नाही. या सामूहिक अत्याचारास आरोपींनी तिथून पळ काढला. पीडितेने हिमंत दाखवून पोलिसात धाव घेतली.
पोलिसांना तक्रार मिळताच पोलिसांनी तपास करत ५ आरोपींना अटक केली असून त्यात सरकारी सेवेशी संबंधित असलेल्या त्या चालकाचाही समावेश आहे. आपत्कालीन सेवेचा चालक अश्या गुन्ह्यात सापडल्याने संपूर्ण छत्तीसगड पोलीस दलावर टीका होत आहे.सर्व ५ आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांच्यावर कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी जलदगती न्यायालयात हा खटला चालवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दिवाणजीचे अपहरण, मदतीला गेलेल्या कंत्राटदाराची नक्षलवाद्यांकडून गळा चिरून हत्या
छत्तीसगड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नक्षलवाद्यांनी कंत्राटदाराची गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले आहे. कंत्राटदाराच्या दिवाणजीचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते, त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याने नक्षलवाद्यांनी कंत्राटदाराची निर्घृण हत्या केली. मृतक रस्ते बांधकाम कंत्राटदाराचे नाव इम्तियाज अली असे आहे. हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवासी आहे. पामेड पोलीस स्टेशन परिसरात घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
Washim Crime: वाशीम रेल्वे स्थानकाजवळ सापडलेल्या त्या महिलेच्या मृतदेहाचा गूढ उलगडलं; आरोपी अटकेत
Ans: छत्तीसगड राज्यातील कोरवा जिल्ह्यात, बंकिमोंगरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत.
Ans: एकूण 5 आरोपी असून सर्वांना अटक करण्यात आली आहे.
Ans: पोलिसांच्या ‘डायल 112’ हेल्पलाईन वाहनाचा चालकही आरोपी आहे.






