Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Crime:मध्यरात्रीचा थरार! पत्नीचा कुऱ्हाडीने केली हत्या; मात्र लेकीने पाहिलं आणि…, मुलगा थोडक्यात बचावला

उमरगा तालुक्यात पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत कुऱ्हाडीने पत्नी व 8 वर्षांच्या मुलीचा खून केला. घटना पाहिल्याने मुलीलाही मारले. आरोपी स्वतः पोलिसांत हजर झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 08, 2026 | 12:04 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • संशयातून पत्नी व मुलीची हत्या
  • कुऱ्हाडीने मध्यरात्री हल्ला
  • आरोपी स्वतः पोलिसांत हजर
धाराशिव: धाराशिव येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आधी आपल्या पत्नीची हत्या केली, हत्या करतांना त्याच्या मुलीने पाहिले तर तिची सुद्धा कुऱ्हाडीने वार करत निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. यावेळी तिथे मुलगा देखील होता मात्र तो तिथून पळून गेल्याने थोडक्यात वाचला. हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः पोलिसात हजर झाला. ही घटना उमरगा तालुक्यातील बेरडवाडी भुसणी येथे मंगळवारी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Ashok Kharat Case : खरात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 4650 ‘त्या’ व्हिडिओ क्लिप्स हटवल्या

काय घडलं नेमकं?

अजित अपन्ना वासुदेव असे आरोपीचे नाव आहे. मंगळवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास मुरूम पोलीस ठाण्यात आरोपी हजर झाला. त्याने आपल्या पत्नीच्या आणि मुलीच्या हत्येची कबुली दिली. हत्या झालेल्या महिलेचे नाव लिंबूबाई असे आहे तर मुलीचे नाव मानसी असे आहे. हे ऐकताच मुरूम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक फौजफाट्यासह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. शवविच्छेदनासाठी मुरूम ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले.

का केली हत्या?

पोलिसांनी नागनाथ शेंमले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अजित अपन्ना वासुदेव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून याप्रकरणी पुढील तपास मुरूम पोलीस करत आहेत. आरोपी हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून त्याने हे धक्कादायक कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.

Chandrapur News: क्षणात आनंद शोकात! लग्नात नाचताना 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू; चंद्रपुरातील घटना

खाजगी शाळेतील विद्यार्थ्याला मारहाण प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल

शहरातील एका खाजगी माध्यमिक शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्याला किरकोळ कारणावरून काठीने मारहाण केल्याची आणि या प्रकरणी संबंधित शिक्षकावर पोलिसांत गुन्हा नोंद झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून संबंधित शिक्षकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या का करण्यात आली?

    Ans: पत्नीच्या चारित्र्यावर संशयातून.

  • Que: आरोपीने काय केलं?

    Ans: पत्नी व मुलीचा खून करून पोलिसांत हजर झाला.

  • Que: घटना कधी घडली?

    Ans: 7 एप्रिल मंगळवारी मध्यरात्री.

Web Title: Dharashiv crime midnight horror husband murders wife with an axebut their daughter witnesses it all son narrowly escapes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • crime
  • Dharashiv
  • Dharashiv Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ
1

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
2

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

तामलवाडी टोलनाक्यावर स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर; व्यावसायिकांना हटविण्याच्या कारवाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन
3

तामलवाडी टोलनाक्यावर स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर; व्यावसायिकांना हटविण्याच्या कारवाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन

Dharashiv Zilla Parishad: महिला उद्योजकतेला बळ! प्रत्येक कर्जप्रकरणासाठी सीआरपींना ₹१ हजार; धाराशिवचा राज्यात पहिला प्रयोग
4

Dharashiv Zilla Parishad: महिला उद्योजकतेला बळ! प्रत्येक कर्जप्रकरणासाठी सीआरपींना ₹१ हजार; धाराशिवचा राज्यात पहिला प्रयोग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.