Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बीसीच्या पैशांच्या वादातून व्यक्तीचा खून; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

बीसीच्या पैशांच्या देण्या-घेण्याच्या वादातून एका 55 वर्षीय व्यक्तीची लोखंडी रॉड व मोटारसायकलच्या चैनने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना परंडा तालुक्यातील चिंचपूर खुर्द येथे घडली आहे. या प्रकरणी आंबी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: May 31, 2026 | 07:39 PM
बीसीच्या पैशांच्या वादातून व्यक्तीचा खून; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Follow Us
Follow Us:

धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : बीसीच्या पैशांच्या देण्या-घेण्याच्या वादातून एका 55 वर्षीय व्यक्तीची लोखंडी रॉड व मोटारसायकलच्या चैनने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना परंडा तालुक्यातील चिंचपूर खुर्द येथे घडली आहे. या प्रकरणी आंबी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव कृष्णा शिवणकर (वय 55, रा. चिंचपूर खुर्द, ता. परंडा) यांचा बीसीच्या पैशांच्या व्यवहारावरून आरोपींशी वाद झाला होता. त्यातून विक्रम बाबुराव गरड व दिपक विक्रम गरड (दोघे रा. चिंचपूर खुर्द, ता. परंडा) यांनी 28 मे 2026 रोजी दुपारी 3 ते 4.30 वाजण्याच्या सुमारास चिंचपूर खुर्द तसेच चिंचपूर ते रत्नापूर मार्गावर महादेव शिवणकर यांना लोखंडी रॉड आणि मोटारसायकलच्या चैनने बेदम मारहाण केली.

या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महादेव शिवणकर यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अशोक गुरुदास शिवणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 30 मे 2026 रोजी आंबी पोलिस ठाण्यात आरोपी विक्रम गरड व दिपक गरड यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) व 3(5) अन्वये खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या घटनेमुळे चिंचपूर खुर्द परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास आंबी पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title: Dharashiv murder latest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 07:39 PM

Topics:  

  • crime
  • crime news
  • Dharashiv Crime

संबंधित बातम्या

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात
1

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…
2

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी
3

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
4

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.